basic2building
14.7K subscribers
1.89K photos
33 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
आज मराठा आरमार दिन

⭐️24 ऑक्टोबर 1657 हा दिवस महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे.

⭐️ छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून स्वराज्याला सागरी आरमारी ताकद दिली व जंजिऱ्याचे सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले.

⭐️स्वदेशी जहाजांची निर्मिती करून भारतीय नौदलाचा पाया रचणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या अद्वितीय शौर्याला आणि दूरदृष्टीला मराठा आरमार दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!
♦️#MPSC प्रकरणात 13 वी अटक..
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कोण म्हणतं महागाई वाढली आहे?
फक्त २ लाखात आपले भविष्य विकले जात आहे..
अजून किती स्वस्ताई पाहिजे....
शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित!

वर्ग, किमान वय, लागू होणारे शैक्षणिक वर्ष

◾️बालवाटिका-1 (नर्सरी), 3 वर्षे,  2027-28
◾️बालवाटिका-2 (ज्युनिअर के.जी.), 4 वर्षे, 2028-29
◾️बालवाटिका-3 (सिनिअर के.जी.), 5 वर्षे, 2029-30
◾️इयत्ता पहिली, 6 वर्षे, 2030-31

प्रवेशासाठी निर्धारित किमान वय संबंधित वर्षाच्या 30 जून रोजी पूर्ण असणे आवश्यक

---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा...
🔶 चालू घडामोडी 24 ऑक्टोबर, 2026 🔶


🔴 परीक्षाभिमुख दैनंदिन चालुघडामोडी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा साठी उपयुक्त.🔥🔥🔥🔥🔥


https://t.me/basic2building
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔥 विकास करा पण पर्यावरणाचा विनाश करून नको.🙏
♦️114 पदकांसह मोहिमेची सांगता...

👉 भारताची 30 सुवर्ण, 35 रौप्य व 49 कांस्य पदकांची कमाई...
❤1
Sunday Wisdom..!
❤1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
❤1