मराठी व्याकरण प्रश्न
खळखळ’ हा ध्वनिदर्शक शब्द कशाचा आवाज दर्शवतो?
खळखळ’ हा ध्वनिदर्शक शब्द कशाचा आवाज दर्शवतो?
Anonymous Quiz
84%
पाण्याचा
5%
वाऱ्याचा
8%
ढगांचा
4%
घोड्याचा
कावकाव’ हा ध्वनिदर्शक शब्द कोणत्या पक्ष्याच्या आवाजासाठी वापरला जातो?
Anonymous Quiz
2%
चिमणी
89%
कावळा
5%
कोकिळा
3%
पोपट
टपटप’ हा ध्वनिदर्शक शब्द कशासाठी वापरला जातो?
Anonymous Quiz
0%
घंटा वाजणे
3%
पक्षी उडणे
95%
पाण्याचे थेंब पडणे
1%
वारा वाहणे
फडफड’ हा शब्द कोणती क्रिया किंवा आवाज दर्शवतो?
Anonymous Quiz
8%
पानगळ
82%
पंखांची हालचाल
5%
पाण्याचा प्रवाह
5%
जमिनीवर चालणे
सळसळ’ हा शब्द सामान्यतः कशाचा आवाज दर्शवतो?
Anonymous Quiz
3%
घड्याळाचा
4%
घंटीचा
2%
दाराचा
92%
पानांचा किंवा वाऱ्याचा
खडखड’ हा ध्वनिदर्शक शब्द कोणत्या आवाजासाठी योग्य आहे?
Anonymous Quiz
4%
हसण्याचा
82%
वस्तूंच्या आदळण्याचा
3%
गाण्याचा
12%
कुजबुजण्याचा
भुणभुण’ हा शब्द कोणत्या आवाजासाठी वापरला जातो?
Anonymous Quiz
93%
मधमाशी किंवा माशीचा
5%
सिंहाचा
1%
हत्तीचा
1%
घोड्याचा
🔥1
टणटण’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आवाज दर्शवतो?
Anonymous Quiz
3%
पानांचा
3%
पाण्याचा
91%
धातूच्या वस्तूचा
2%
वाऱ्याचा
Gk GS प्रश्न
महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?
महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?
Anonymous Quiz
16%
मोसिनराम
4%
खोपोली
66%
आंबोली
14%
माथेरान
पनवेल, रायगड, रत्नागिरी, गोवा यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता ?
Anonymous Quiz
16%
महामार्ग क्र. 4
28%
महामार्ग क्र. 4 अ
28%
महामार्ग क्र. 17
29%
महामार्ग क्र. 208
देऊळगांव राजा तालुक्यात खडकपूर्णा नदीवरील प्रकल्पाचे नांव काय?
Anonymous Quiz
23%
आनंदसागर
36%
नळगंगासागर
18%
चोखासागर
23%
जिगाव प्रकल्प
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?
Anonymous Quiz
14%
नागपूर
18%
पुणे
33%
मुंबई
35%
छत्रपती संभाजीनगर
खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीकाठी वसलेले नाही?
Anonymous Quiz
18%
नांदेड
14%
पैठण
49%
पंढरपूर
19%
नाशिक
पश्चिम किनारपट्टीस समांतर असलेली. . ही पर्वतरांग महाराष्ट्रात दक्षिणोत्तर पसरलेली आहे ?
Anonymous Quiz
22%
सातपुडा
12%
अरवली
48%
सह्याद्री
18%
बालाघाट
धाराशिव जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही.
Anonymous Quiz
15%
सोलापूर
29%
बिदर
26%
विजापूर
30%
अहिल्यानगर
उस्मानाबाद जिल्ह्यातील जरबेरा फुलांचे खालीलपैकी कोणत्या नावाने नामकरण करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
38%
तुळजाई
20%
उपळा
24%
शिंगोली
18%
तेरणा
❤1