मराठी व्याकरण प्रश्न
खळखळ’ हा ध्वनिदर्शक शब्द कशाचा आवाज दर्शवतो?
खळखळ’ हा ध्वनिदर्शक शब्द कशाचा आवाज दर्शवतो?
Anonymous Quiz
84%
पाण्याचा
5%
वाऱ्याचा
8%
ढगांचा
4%
घोड्याचा
कावकाव’ हा ध्वनिदर्शक शब्द कोणत्या पक्ष्याच्या आवाजासाठी वापरला जातो?
Anonymous Quiz
2%
चिमणी
89%
कावळा
5%
कोकिळा
3%
पोपट
टपटप’ हा ध्वनिदर्शक शब्द कशासाठी वापरला जातो?
Anonymous Quiz
0%
घंटा वाजणे
3%
पक्षी उडणे
95%
पाण्याचे थेंब पडणे
1%
वारा वाहणे
फडफड’ हा शब्द कोणती क्रिया किंवा आवाज दर्शवतो?
Anonymous Quiz
8%
पानगळ
82%
पंखांची हालचाल
5%
पाण्याचा प्रवाह
5%
जमिनीवर चालणे
सळसळ’ हा शब्द सामान्यतः कशाचा आवाज दर्शवतो?
Anonymous Quiz
3%
घड्याळाचा
4%
घंटीचा
2%
दाराचा
92%
पानांचा किंवा वाऱ्याचा
खडखड’ हा ध्वनिदर्शक शब्द कोणत्या आवाजासाठी योग्य आहे?
Anonymous Quiz
4%
हसण्याचा
82%
वस्तूंच्या आदळण्याचा
3%
गाण्याचा
12%
कुजबुजण्याचा
भुणभुण’ हा शब्द कोणत्या आवाजासाठी वापरला जातो?
Anonymous Quiz
93%
मधमाशी किंवा माशीचा
5%
सिंहाचा
1%
हत्तीचा
1%
घोड्याचा
🔥1
टणटण’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आवाज दर्शवतो?
Anonymous Quiz
3%
पानांचा
3%
पाण्याचा
91%
धातूच्या वस्तूचा
2%
वाऱ्याचा
Gk GS प्रश्न
महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?
महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?
Anonymous Quiz
16%
मोसिनराम
4%
खोपोली
66%
आंबोली
14%
माथेरान
पनवेल, रायगड, रत्नागिरी, गोवा यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता ?
Anonymous Quiz
16%
महामार्ग क्र. 4
28%
महामार्ग क्र. 4 अ
28%
महामार्ग क्र. 17
29%
महामार्ग क्र. 208
देऊळगांव राजा तालुक्यात खडकपूर्णा नदीवरील प्रकल्पाचे नांव काय?
Anonymous Quiz
23%
आनंदसागर
36%
नळगंगासागर
18%
चोखासागर
23%
जिगाव प्रकल्प