basic2building
14.7K subscribers
1.89K photos
33 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
❤1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
🥈 शीतल देवी आणि पायल नाग यांना रौप्यपदक

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या शीतल देवी आणि पदार्पण करणाऱ्या पायल नाग यांनी रौप्यपदक पटकावलं.

अंतिम सामन्यात चीनच्या श्यूकिंग श्यू आणि जिंग झाओ यांनी १५०-१४१ अशा फरकानं विजय मिळवला.🔥🔥

Join 👉https://t.me/basic2building
💣 पोलीस भरती जाहिरात 2026-27 लवकरच

रोज सोडवा एक नवीन प्रश्नपत्रिका 💯 प्रश्नांच्या सविस्तर स्पष्टीकरणासहित...🔥

आजच पोलीस भरती अबतक 86+ ऑर्डर करा पोलीस भरती गाजवायची आहे.💯🚨
❤1
पदवीधर'साठी ७४१ केंद्रांवर, तर 'शिक्षक'साठी ३१० केंद्रांवर मतदान
👉 FDA (अन्न व औषध प्रशासन) यांची भेसळ करणाऱ्यांच्या विरुद्ध महाराष्ट्रभर मोठी कारवाई
👉 मिठाईमध्ये अनधिकृत खाद्यरंगांचा वापर
👉 हळद व मसाल्यांच्या साठ्यावर कारवाई
👉 विनापरवाना औषधे व सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त
👉 अ‍ॅलोपॅथी औषधांच्या विनापरवाना साठवणुकीवर कारवाई
🚨पोलीस भरतीमध्ये होमगार्ड जवानांना उंची मध्ये 2.5 CM सूट मिळणे बाबत...
महाज्योती
मराठी व्याकरण प्रश्न
खळखळ’ हा ध्वनिदर्शक शब्द कशाचा आवाज दर्शवतो?
Anonymous Quiz
84%
पाण्याचा
5%
वाऱ्याचा
8%
ढगांचा
4%
घोड्याचा
कावकाव’ हा ध्वनिदर्शक शब्द कोणत्या पक्ष्याच्या आवाजासाठी वापरला जातो?
Anonymous Quiz
2%
चिमणी
89%
कावळा
5%
कोकिळा
3%
पोपट
गडगडाट’ हा शब्द कशाचा आवाज दर्शवतो?
Anonymous Quiz
66%
ढगांचा
5%
पावसाचा
28%
विजेचा
1%
पानांचा
टपटप’ हा ध्वनिदर्शक शब्द कशासाठी वापरला जातो?
Anonymous Quiz
0%
घंटा वाजणे
3%
पक्षी उडणे
95%
पाण्याचे थेंब पडणे
1%
वारा वाहणे
फडफड’ हा शब्द कोणती क्रिया किंवा आवाज दर्शवतो?
Anonymous Quiz
8%
पानगळ
82%
पंखांची हालचाल
5%
पाण्याचा प्रवाह
5%
जमिनीवर चालणे
सळसळ’ हा शब्द सामान्यतः कशाचा आवाज दर्शवतो?
Anonymous Quiz
3%
घड्याळाचा
4%
घंटीचा
2%
दाराचा
92%
पानांचा किंवा वाऱ्याचा
खडखड’ हा ध्वनिदर्शक शब्द कोणत्या आवाजासाठी योग्य आहे?
Anonymous Quiz
4%
हसण्याचा
82%
वस्तूंच्या आदळण्याचा
3%
गाण्याचा
12%
कुजबुजण्याचा
भुणभुण’ हा शब्द कोणत्या आवाजासाठी वापरला जातो?
Anonymous Quiz
93%
मधमाशी किंवा माशीचा
5%
सिंहाचा
1%
हत्तीचा
1%
घोड्याचा
🔥1
टणटण’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आवाज दर्शवतो?
Anonymous Quiz
3%
पानांचा
3%
पाण्याचा
91%
धातूच्या वस्तूचा
2%
वाऱ्याचा
खालीलपैकी ध्वनिदर्शक शब्द कोणता?
Anonymous Quiz
2%
सुंदर
3%
गोड
90%
खळखळ
5%
हुशार