त्याने आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा.
Anonymous Quiz
9%
आता
45%
घरी
31%
त्याने
14%
यापैकी नाही
तिला मी आई म्हणतो, या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.
Anonymous Quiz
21%
तिला
23%
आई
22%
मी
35%
तिला आई म्हणतो
👍1
सुरेशने सुनील गाणे म्हटले तर मग विस्तार सांगा.
Anonymous Quiz
23%
म्हटले
23%
गाणे
41%
सुरेल
13%
सुरेश
सीता पुस्तक वाचते या वाक्यात पुस्तक काय आहे.
Anonymous Quiz
9%
करता
11%
क्रियापद
24%
विशेषण
56%
कर्म
ताजमहल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखना दिसतो या वाक्यातील विधेय विस्तार कोणते.
Anonymous Quiz
8%
ताजमहाल
45%
शारदीय पौर्णिमेत
37%
अधिकच देखना
9%
दिसतो
❤1
महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले या वाक्यातील विधेय ओळखा.
Anonymous Quiz
44%
सत्याग्रह
48%
करू लागले
4%
गांधी
4%
महात्मा
🥈 शीतल देवी आणि पायल नाग यांना रौप्यपदक
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या शीतल देवी आणि पदार्पण करणाऱ्या पायल नाग यांनी रौप्यपदक पटकावलं.
अंतिम सामन्यात चीनच्या श्यूकिंग श्यू आणि जिंग झाओ यांनी १५०-१४१ अशा फरकानं विजय मिळवला.🔥🔥
Join 👉https://t.me/basic2building

मराठी व्याकरण प्रश्न
खळखळ’ हा ध्वनिदर्शक शब्द कशाचा आवाज दर्शवतो?
खळखळ’ हा ध्वनिदर्शक शब्द कशाचा आवाज दर्शवतो?
Anonymous Quiz
84%
पाण्याचा
5%
वाऱ्याचा
8%
ढगांचा
4%
घोड्याचा
कावकाव’ हा ध्वनिदर्शक शब्द कोणत्या पक्ष्याच्या आवाजासाठी वापरला जातो?
Anonymous Quiz
2%
चिमणी
89%
कावळा
5%
कोकिळा
3%
पोपट