basic2building
14.7K subscribers
1.89K photos
33 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
हॅरी ब्रुक चा विश्वविक्रमः वनडे इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतक..
📰 आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 – महाराष्ट्राचे सुवर्णवीर!
मराठी प्रश्न
पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवितात या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते.
Anonymous Quiz
16%
पांढरे केस
59%
पांढरे केस असलेल्या
18%
मराठी विषय
8%
शिकवतात
😁3
गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणते.
Anonymous Quiz
17%
गौरीला
41%
साडी
28%
वाक्य अकर्मक आहे
14%
शोभते
आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साताऱ्यास जाण्याची खटपट केली या विधानातील कर्म कोणते आहे.
Anonymous Quiz
20%
सकाळी दहा वाजता
68%
साताऱ्यात जाण्याची खटपट
8%
त्यादिवशी
4%
केली
त्याने आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा.
Anonymous Quiz
9%
आता
46%
घरी
31%
त्याने
14%
यापैकी नाही
तिला मी आई म्हणतो, या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.
Anonymous Quiz
20%
तिला
24%
आई
22%
मी
34%
तिला आई म्हणतो
👍1
रामने प्रश्न विचारला या विधानातील कर्म ओळखा.
Anonymous Quiz
24%
रामने
17%
विचारला
53%
प्रश्न
6%
ने
सुरेशने सुनील गाणे म्हटले तर मग विस्तार सांगा.
Anonymous Quiz
24%
म्हटले
23%
गाणे
41%
सुरेल
13%
सुरेश
सीता पुस्तक वाचते या वाक्यात पुस्तक काय आहे.
Anonymous Quiz
9%
करता
11%
क्रियापद
24%
विशेषण
55%
कर्म
ताजमहल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखना दिसतो या वाक्यातील विधेय विस्तार कोणते.
Anonymous Quiz
8%
ताजमहाल
45%
शारदीय पौर्णिमेत
38%
अधिकच देखना
9%
दिसतो
❤1
महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले या वाक्यातील विधेय ओळखा.
Anonymous Quiz
44%
सत्याग्रह
48%
करू लागले
4%
गांधी
4%
महात्मा
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
❤1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
🥈 शीतल देवी आणि पायल नाग यांना रौप्यपदक

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या शीतल देवी आणि पदार्पण करणाऱ्या पायल नाग यांनी रौप्यपदक पटकावलं.

अंतिम सामन्यात चीनच्या श्यूकिंग श्यू आणि जिंग झाओ यांनी १५०-१४१ अशा फरकानं विजय मिळवला.🔥🔥

Join 👉https://t.me/basic2building
💣 पोलीस भरती जाहिरात 2026-27 लवकरच

रोज सोडवा एक नवीन प्रश्नपत्रिका 💯 प्रश्नांच्या सविस्तर स्पष्टीकरणासहित...🔥

आजच पोलीस भरती अबतक 86+ ऑर्डर करा पोलीस भरती गाजवायची आहे.💯🚨
❤1
पदवीधर'साठी ७४१ केंद्रांवर, तर 'शिक्षक'साठी ३१० केंद्रांवर मतदान