चालू घडामोडी प्रश्न
महाराष्ट्र शासनाने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबर 2026 मध्ये कोणते पदक सुरू करण्यास मंजुरी दिली?
महाराष्ट्र शासनाने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबर 2026 मध्ये कोणते पदक सुरू करण्यास मंजुरी दिली?
Anonymous Quiz
25%
राष्ट्रपती पोलीस पदक
40%
मुख्यमंत्री शौर्य पदक
15%
शिवछत्रपती पुरस्कार
20%
महाराष्ट्र भूषण पुरस्कार
❤2
मुख्यमंत्री शौर्य पदकासोबत किती रोख रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आली?
Anonymous Quiz
28%
₹25,000
6%
₹40,000
39%
₹50,000
28%
₹1,00,000
ऑक्टोबर 2026 मध्ये महाराष्ट्रात 103 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस पदके कोणी प्रदान केली?
Anonymous Quiz
51%
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
22%
राज्यपाल जिष्णु देव वर्मा
14%
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
13%
पोलीस महासंचालक
अन्नपूर्ती धान्य एटीएम उपक्रमासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सहकार्य आहे?
Anonymous Quiz
10%
UNESCO
16%
UNICEF
66%
जागतिक अन्न कार्यक्रम (WFP)
7%
WHO
महाराष्ट्र शासनाने 6 ऑक्टोबर 2026 रोजी उच्च शिक्षणातील संशोधन व नवकल्पनांसाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली?
Anonymous Quiz
45%
CM SRISTHI
32%
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण
9%
पीएम किसान
14%
जलयुक्त शिवार
ऑक्टोबर 2026 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या समुदायासाठी गौण खनिज उत्खननाची वार्षिक मर्यादा वाढवण्यात आली?
Anonymous Quiz
23%
वारली
25%
वडार
19%
कोळी
33%
गोंड
❤1
वडार समुदायासाठी वार्षिक गौण खनिज उत्खननाची मर्यादा किती करण्यात आली?
Anonymous Quiz
24%
200 ब्रास
27%
300 ब्रास
24%
400 ब्रास
25%
500 ब्रास
महाराष्ट्र शासनाने गुणवंत खेळाडूंसाठी सरकारी व निमसरकारी सेवांमध्ये किती टक्के आरक्षणाच्या धोरणाचा उल्लेख केला आहे?
Anonymous Quiz
11%
2%
21%
3%
40%
5%
28%
10%
भारतातील केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या सेवा अटींशी संबंधित कोणता कायदा ऑक्टोबर 2026 मध्ये लागू झाला?
Anonymous Quiz
11%
भारतीय न्याय संहिता, 2023
70%
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सामान्य प्रशासन)अधिनियम, 2026
11%
पोलीस अधिनियम, 1861
8%
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम, 1980
महाराष्ट्रातील पहिले ‘अन्नपूर्ती’ धान्य एटीएम कोणत्या शहरात सुरू करण्यात आले?
Anonymous Quiz
7%
पुणे
16%
नागपूर
47%
नाशिक
31%
छत्रपती संभाजीनगर
Forwarded from basic2building
मराठी प्रश्न
पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवितात या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते.
पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवितात या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते.
Anonymous Quiz
16%
पांढरे केस
59%
पांढरे केस असलेल्या
18%
मराठी विषय
8%
शिकवतात
😁3
गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणते.
Anonymous Quiz
17%
गौरीला
41%
साडी
28%
वाक्य अकर्मक आहे
14%
शोभते
आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साताऱ्यास जाण्याची खटपट केली या विधानातील कर्म कोणते आहे.
Anonymous Quiz
20%
सकाळी दहा वाजता
68%
साताऱ्यात जाण्याची खटपट
8%
त्यादिवशी
4%
केली
त्याने आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा.
Anonymous Quiz
9%
आता
46%
घरी
31%
त्याने
14%
यापैकी नाही
तिला मी आई म्हणतो, या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.
Anonymous Quiz
20%
तिला
24%
आई
22%
मी
34%
तिला आई म्हणतो
👍1