मराठी व्याकरण प्रश्न
शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे?
शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे?
Anonymous Quiz
3%
नाम
5%
सर्वनाम
86%
विशेषण
5%
क्रियापद
देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा.
Anonymous Quiz
81%
अथवा
7%
देह
6%
भावो
7%
यापैकी नाही
जे चकाकते ते सर्वच सोने नसते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता.
Anonymous Quiz
24%
अनिश्चित
9%
प्रश्नार्थक
10%
पुरुषवाचक
57%
संबंधी
धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते.
Anonymous Quiz
17%
शक्य क्रियापद
71%
संयुक्त क्रियापद
9%
अधिकरण
3%
यापैकी नाही
आई मुलाला चालविते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
5%
सिद्ध क्रियापद
37%
शक्य क्रियापद
51%
प्रयोजक क्रियापद
6%
गौण क्रियापद
पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. परीस
Anonymous Quiz
9%
द्विक्वाचक
57%
तुलनावाचक
26%
परिमाणवाचक
9%
विरोध वाचक
👎1
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
चालू घडामोडी प्रश्न
महाराष्ट्र शासनाने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबर 2026 मध्ये कोणते पदक सुरू करण्यास मंजुरी दिली?
महाराष्ट्र शासनाने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबर 2026 मध्ये कोणते पदक सुरू करण्यास मंजुरी दिली?
Anonymous Quiz
25%
राष्ट्रपती पोलीस पदक
40%
मुख्यमंत्री शौर्य पदक
15%
शिवछत्रपती पुरस्कार
20%
महाराष्ट्र भूषण पुरस्कार
❤2
मुख्यमंत्री शौर्य पदकासोबत किती रोख रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आली?
Anonymous Quiz
28%
₹25,000
6%
₹40,000
39%
₹50,000
28%
₹1,00,000
ऑक्टोबर 2026 मध्ये महाराष्ट्रात 103 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस पदके कोणी प्रदान केली?
Anonymous Quiz
51%
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
22%
राज्यपाल जिष्णु देव वर्मा
14%
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
13%
पोलीस महासंचालक
अन्नपूर्ती धान्य एटीएम उपक्रमासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सहकार्य आहे?
Anonymous Quiz
10%
UNESCO
16%
UNICEF
66%
जागतिक अन्न कार्यक्रम (WFP)
7%
WHO