basic2building
14.7K subscribers
1.89K photos
33 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक
🔥MBBS च्या प्रथम वर्षासाठी मिळणार 5 संधी!💯
खात्यांतर्गत रिक्त पदे असताना पदभरती कधी करणार ?
विद्यार्थ्यांकडून अनेक आमदार ,खासदार, मंत्री ,सरकारी अधिकारी महोदयांना कॉल करून विचारणा.

जॉईन @basic2building
Forwarded from basic2building
❤1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
*युको बँकेत अप्रेंटिस पदांच्या 530 जागांसाठी भरती*

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : 01 ऑक्टोबर 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : GEN/OBC/EWS: ₹800/- [महिला: ₹600/-, SC/ST/PWD: ₹200/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर 2026
परीक्षा : 07 नोव्हेंबर 2026

Apply Link :
https://beep.bfsissc.com/#/apprenticeships
❤1
👉सध्या रिक्त पदांची माहिती मागितली आहे.
बघावे लागेल ग्रामविकास खाते किती दिवसात सर्व कार्यवाही करून लवकर जाहिरात काढेल की नाही...👆
मराठी व्याकरण प्रश्न
शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे?
Anonymous Quiz
3%
नाम
5%
सर्वनाम
86%
विशेषण
5%
क्रियापद
देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा.
Anonymous Quiz
81%
अथवा
7%
देह
6%
भावो
7%
यापैकी नाही
डोंगर या शब्दाची जात ओळखा.
Anonymous Quiz
54%
नाम
26%
सर्वनाम
5%
क्रियापद
15%
विशेष
नामाचे मुख्य प्रकार किती आहेत.
Anonymous Quiz
5%
10
11%
5
24%
4
60%
3
जे चकाकते ते सर्वच सोने नसते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता.
Anonymous Quiz
24%
अनिश्चित
9%
प्रश्नार्थक
10%
पुरुषवाचक
57%
संबंधी
धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते.
Anonymous Quiz
17%
शक्य क्रियापद
71%
संयुक्त क्रियापद
9%
अधिकरण
3%
यापैकी नाही
खालीलपैकी विशेष नाम कोणते ते ओळखा.
Anonymous Quiz
6%
पर्वत
4%
नदी
80%
हिमालय
10%
शहर
काय सुंदर देखावा आहे हा!
वाक्यातील नाम ओळखा.
Anonymous Quiz
36%
सुंदर
8%
काय
47%
देखावा
9%
हा
आई मुलाला चालविते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
5%
सिद्ध क्रियापद
37%
शक्य क्रियापद
51%
प्रयोजक क्रियापद
6%
गौण क्रियापद