मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाचा कागदपत्र तपासणी साठी सेल्फ अटेस्टटेड १ सेट.
तसेच मूळ कागदपत्र दिलेले क्रमाने लाऊन ठेवा.
Join 👉https://t.me/basic2building
तसेच मूळ कागदपत्र दिलेले क्रमाने लाऊन ठेवा.
Join 👉https://t.me/basic2building
🙏 धन्यवाद योगेश कदम साहेब...!!
लवकरच होणारी पोलीस भरती 2026-27 ही भरतीच्या इतिहासात एक आदर्श ठरेल, अशी अपेक्षा आहे...! 💯
महाराष्ट्रातील लाखो पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या आपण जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले, ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
🏃♂️ मैदानी चाचणीतील सेन्सर असो किंवा लेखी परीक्षेचा पेपर पॅटर्न, विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेली पावले निश्चितच कौतुकास्पद आहेत.
जय हिंद! जय महाराष्ट्र! 🚔

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (MAFSU) 🔥🔥🔥
एकूण रिक्त पदे - 283 जागा ✅
परिक्षा TCS घेणार आहे, बहुउद्देशीय (वर्ग 4) - एकूण 19 ते 22 संवर्गातील पदे आहेत ✅
पुढील महिन्यात जाहिरात🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Join 👉 https://t.me/basic2building
एकूण रिक्त पदे - 283 जागा ✅
परिक्षा TCS घेणार आहे, बहुउद्देशीय (वर्ग 4) - एकूण 19 ते 22 संवर्गातील पदे आहेत ✅
पुढील महिन्यात जाहिरात🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Join 👉 https://t.me/basic2building
Telegram
basic2building
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
खात्यांतर्गत रिक्त पदे असताना पदभरती कधी करणार ?
विद्यार्थ्यांकडून अनेक आमदार ,खासदार, मंत्री ,सरकारी अधिकारी महोदयांना कॉल करून विचारणा.
जॉईन @basic2building
विद्यार्थ्यांकडून अनेक आमदार ,खासदार, मंत्री ,सरकारी अधिकारी महोदयांना कॉल करून विचारणा.
जॉईन @basic2building
*युको बँकेत अप्रेंटिस पदांच्या 530 जागांसाठी भरती*
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : 01 ऑक्टोबर 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : GEN/OBC/EWS: ₹800/- [महिला: ₹600/-, SC/ST/PWD: ₹200/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर 2026
परीक्षा : 07 नोव्हेंबर 2026
Apply Link :
https://beep.bfsissc.com/#/apprenticeships

BEEP
BEEP — BFSI Employment Exchange Portal
BEEP — BFSI Employment Exchange Portal by BFSI SSC. Discover PSU/bank jobs and apprenticeships, check eligibility, and apply.
❤1
👉सध्या रिक्त पदांची माहिती मागितली आहे.
बघावे लागेल ग्रामविकास खाते किती दिवसात सर्व कार्यवाही करून लवकर जाहिरात काढेल की नाही...👆
बघावे लागेल ग्रामविकास खाते किती दिवसात सर्व कार्यवाही करून लवकर जाहिरात काढेल की नाही...👆
मराठी व्याकरण प्रश्न
शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे?
शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे?
Anonymous Quiz
3%
नाम
5%
सर्वनाम
86%
विशेषण
5%
क्रियापद