basic2building
14.7K subscribers
1.87K photos
32 videos
323 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous Quiz
85%
गगन
8%
पातळ
5%
धरणी
2%
सागर
चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous Quiz
47%
सुधाकर
19%
प्रभाकर
14%
भास्कर
20%
दिनकर
समाधान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous Quiz
11%
असंतोष
7%
खेद
79%
संतोष
4%
क्रोध
घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous Quiz
86%
सदन
5%
गगन
5%
कानन
5%
नयन
साप या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous Quiz
10%
मृग
9%
गज
69%
भुजंग
12%
अश्व
❤1
कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous Quiz
19%
इंदिवर
29%
किंशुक
16%
बकुळ
37%
पारिजात
मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous Quiz
5%
रिपू
3%
वैरी
84%
सखा
8%
शत्रु
ढग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous Quiz
23%
पवन
19%
पावक
17%
पंकज
42%
पयोध
पाऊस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous Quiz
14%
अनिल
64%
पर्जन्य
9%
अनल
13%
अंबर
अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous Quiz
58%
पावक
16%
पवन
17%
पयोद
9%
पंकज
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
❤1
🔰दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस देशभरात 'पोलीस स्मृती दिन' Police Commemoration Day म्हणून पाळला जातो.

🔴ऐतिहासिक पार्श्वभूमी

🔰घटना: 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखमधील 'हॉट स्प्रिंग्स' येथे चिनी सैनिकांच्या अचानक झालेल्या हल्ल्याचा सामना करताना सीआरपीएफचे (CRPF) 10 शूर जवान शहीद झाले होते

🔰निर्णय: या 10 जवानांच्या आणि देशामध्ये कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सर्व पोलीस कर्मचारांच्या स्मरणार्थ जानेवारी 1960 मध्ये पोलीस महासंचालकांच्या परिषदेत 21ऑक्टोबर हा दिवस 'पोलीस स्मृती दिन' म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
❤1
विशाखापट्टणम (Vizag) येथील Google AI डेटा सेंटर प्रकल्प
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम (Vizag) येथे गूगलद्वारे उभारण्यात येत असलेल्या विशालकाय कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) डेटा सेंटर प्रकल्पावरून स्थानिक पातळीवर विरोध आणि गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हा प्रकल्प अमेरिकेबाहेरील गूगलचा सर्वात मोठा डेटा सेंटर गुंतवणूक प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे.
अंदाजे खर्च: ₹1.3 लाख कोटी (15 अब्ज डॉलर)
प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा: 2028 पर्यंत
राज्य सरकारने या मेगा प्रकल्पासाठी तीन गावांमध्ये (मुख्यतः अदाविवरम, मुदासरलोवा आणि तर्लुवाडा) सुमारे 586 ते 600 एकर जमीन उपलब्ध करून दिल्याचे सांगितले जात आहे.
आरोपानुसार, यासाठी सुमारे 160 एकर जंगल क्षेत्र साफ करण्यात आले असून जमीन सपाट करण्यासाठी काही टेकड्यांनाही हटवण्यात आले आहे.
हा प्रकल्प कंबालकोंडा वन्यजीव अभयारण्य आणि स्थानिक जलस्रोतांच्या जवळ आहे.
पर्यावरणवादी व स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, या प्रकल्पामुळे संवेदनशील परिसंस्था आणि क्षेत्रातील वॉटरशेडवर मोठा परिणाम होऊ शकतो.
या प्रकल्पासंदर्भात कायदेशीर आणि न्यायालयीन आव्हाने देखील उपस्थित करण्यात आली आहेत.
मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाचा कागदपत्र तपासणी साठी सेल्फ अटेस्टटेड १ सेट.
तसेच मूळ कागदपत्र दिलेले क्रमाने लाऊन ठेवा.

Join 👉https://t.me/basic2building
Mpsc पेपर फुटी प्रकरण, कोर्टाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला🔥🔥🔥