basic2building
14.7K subscribers
1.88K photos
32 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
🔴 *भारतातील प्रमुख नदी प्रणाली – उगम व लांबी*

1) *सिंधू नदी प्रणाली*

✔️मुख्य नदी: सिंधू
✔️उगम: मानसरोवर सरोवराजवळ, तिबेट
✔️एकूण लांबी: सुमारे 3180 किमी
✔️भारतामधील लांबी: सुमारे 1114 किमी
✔️मुख्य उपनद्या: झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज

2) *गंगा नदी प्रणाली*

✔️मुख्य नदी: गंगा
✔️उगम: गंगोत्री हिमनदी (भागीरथी), उत्तराखंड
✔️लांबी: सुमारे 2525 किमी
✔️मुख्य उपनद्या: यमुना, घाघरा, गंडक, कोसी, सोन

3) *ब्रह्मपुत्र नदी प्रणाली*

✔️मुख्य नदी: ब्रह्मपुत्र
✔️उगम: मानसरोवराजवळील चेमायुंगदुंग हिमनदी, तिबेट
✔️लांबी: सुमारे 2900 किमी
✔️भारतामधील लांबी: सुमारे 916 किमी
✔️मुख्य उपनद्या: दिबांग, लोहित, सुबानसिरी

4) *गोदावरी नदी प्रणाली*

✔️मुख्य नदी: गोदावरी
✔️उगम: त्र्यंबकेश्वर, नाशिक (महाराष्ट्र)
✔️लांबी: सुमारे 1465 किमी
✔️मुख्य उपनद्या: प्राणहिता, इंद्रावती, मंजरा, पैनगंगा

5) *कृष्णा नदी प्रणाली*

✔️मुख्य नदी: कृष्णा
✔️उगम: महाबळेश्वर, महाराष्ट्र
✔️लांबी: सुमारे 1400 किमी
✔️मुख्य उपनद्या: भीमा, तुंगभद्रा, घाटप्रभा, मलप्रभा

6) *कावेरी नदी प्रणाली*

✔️मुख्य नदी: कावेरी
✔️उगम: तालकावेरी, कर्नाटक
✔️लांबी: सुमारे 800 किमी
✔️मुख्य उपनद्या: हेमावती, भवानी, अमरावती

7) *नर्मदा नदी प्रणाली*

✔️मुख्य नदी: नर्मदा
✔️उगम: अमरकंटक, मध्यप्रदेश
✔️लांबी: सुमारे 1312 किमी
✔️विशेष: पश्चिमवाहिनी नदी

8) *तापी नदी प्रणाली*

✔️मुख्य नदी: तापी / ताप्ती
✔️उगम: मुलताई, मध्यप्रदेश
✔️लांबी: सुमारे 724 किमी
✔️विशेष: पश्चिमवाहिनी नदी
❤2
बेलिफ निकाल..
Cutoff-293.50
❤1
भारताची अव्वल पॅरा ॲथलीट दीप्ती जीवनजी हिने जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या 2026 आशियाई पॅरा गेम्स मध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.

➤ Join 👉 :- @basic2building
♦️सरकारी नोकरीतून बडतर्फ करणं म्हणजे मृत्युदंडासारखं..

- सर्वोच्च न्यायालय..
● संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026
मुंढेंच्या धडक कारवाया, आता झारीतल्या शुक्राचार्यांना हाकला!
जगात पूर, दुष्काळ अन् उष्णतेच्या लाटेचा होणार हिशोब; भारत, चीन, रशियाचा विरोध
आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous Quiz
85%
गगन
8%
पातळ
5%
धरणी
2%
सागर
चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous Quiz
47%
सुधाकर
19%
प्रभाकर
14%
भास्कर
20%
दिनकर
समाधान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous Quiz
11%
असंतोष
7%
खेद
79%
संतोष
4%
क्रोध
घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous Quiz
86%
सदन
5%
गगन
5%
कानन
5%
नयन
साप या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous Quiz
10%
मृग
9%
गज
69%
भुजंग
12%
अश्व
❤1
कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous Quiz
19%
इंदिवर
29%
किंशुक
16%
बकुळ
37%
पारिजात