basic2building
14.7K subscribers
1.87K photos
32 videos
323 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
तो घरासमोर उभा आहे.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?
Anonymous Quiz
5%
तो
76%
घरासमोर
16%
उभा
3%
आहे
वा! किती सुंदर फूल आहे!’ या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय कोणते?
Anonymous Quiz
7%
किती
7%
सुंदर
81%
वा!
5%
फुल
खालीलपैकी स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते.
Anonymous Quiz
30%
काल
57%
येथे
8%
हळू
5%
म्हणून
तो खूप वेगाने धावतो.’ या वाक्यातील ‘खूप’ हा शब्द कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?
Anonymous Quiz
13%
शब्दयोगी
13%
उभयान्वयी
11%
केवलप्रयोगी
65%
क्रियाविशेषण
खालीलपैकी परिणामदर्शक उभयान्वयी अव्यय कोणते?
Anonymous Quiz
64%
म्हणून
13%
किंवा
10%
आणि
14%
पण
खालीलपैकी अविकारी शब्दांची जात कोणती?
Anonymous Quiz
7%
नाम
9%
सर्वनाम
8%
विशेषण
76%
क्रियाविशेषण अव्यय
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
🔴 *भारतातील प्रमुख नदी प्रणाली – उगम व लांबी*

1) *सिंधू नदी प्रणाली*

✔️मुख्य नदी: सिंधू
✔️उगम: मानसरोवर सरोवराजवळ, तिबेट
✔️एकूण लांबी: सुमारे 3180 किमी
✔️भारतामधील लांबी: सुमारे 1114 किमी
✔️मुख्य उपनद्या: झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज

2) *गंगा नदी प्रणाली*

✔️मुख्य नदी: गंगा
✔️उगम: गंगोत्री हिमनदी (भागीरथी), उत्तराखंड
✔️लांबी: सुमारे 2525 किमी
✔️मुख्य उपनद्या: यमुना, घाघरा, गंडक, कोसी, सोन

3) *ब्रह्मपुत्र नदी प्रणाली*

✔️मुख्य नदी: ब्रह्मपुत्र
✔️उगम: मानसरोवराजवळील चेमायुंगदुंग हिमनदी, तिबेट
✔️लांबी: सुमारे 2900 किमी
✔️भारतामधील लांबी: सुमारे 916 किमी
✔️मुख्य उपनद्या: दिबांग, लोहित, सुबानसिरी

4) *गोदावरी नदी प्रणाली*

✔️मुख्य नदी: गोदावरी
✔️उगम: त्र्यंबकेश्वर, नाशिक (महाराष्ट्र)
✔️लांबी: सुमारे 1465 किमी
✔️मुख्य उपनद्या: प्राणहिता, इंद्रावती, मंजरा, पैनगंगा

5) *कृष्णा नदी प्रणाली*

✔️मुख्य नदी: कृष्णा
✔️उगम: महाबळेश्वर, महाराष्ट्र
✔️लांबी: सुमारे 1400 किमी
✔️मुख्य उपनद्या: भीमा, तुंगभद्रा, घाटप्रभा, मलप्रभा

6) *कावेरी नदी प्रणाली*

✔️मुख्य नदी: कावेरी
✔️उगम: तालकावेरी, कर्नाटक
✔️लांबी: सुमारे 800 किमी
✔️मुख्य उपनद्या: हेमावती, भवानी, अमरावती

7) *नर्मदा नदी प्रणाली*

✔️मुख्य नदी: नर्मदा
✔️उगम: अमरकंटक, मध्यप्रदेश
✔️लांबी: सुमारे 1312 किमी
✔️विशेष: पश्चिमवाहिनी नदी

8) *तापी नदी प्रणाली*

✔️मुख्य नदी: तापी / ताप्ती
✔️उगम: मुलताई, मध्यप्रदेश
✔️लांबी: सुमारे 724 किमी
✔️विशेष: पश्चिमवाहिनी नदी
❤2
बेलिफ निकाल..
Cutoff-293.50
❤1
भारताची अव्वल पॅरा ॲथलीट दीप्ती जीवनजी हिने जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या 2026 आशियाई पॅरा गेम्स मध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.

➤ Join 👉 :- @basic2building
♦️सरकारी नोकरीतून बडतर्फ करणं म्हणजे मृत्युदंडासारखं..

- सर्वोच्च न्यायालय..
● संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026
मुंढेंच्या धडक कारवाया, आता झारीतल्या शुक्राचार्यांना हाकला!
जगात पूर, दुष्काळ अन् उष्णतेच्या लाटेचा होणार हिशोब; भारत, चीन, रशियाचा विरोध