basic2building
14.7K subscribers
1.88K photos
32 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
♦️मा. उच्च न्यायालय लिपीक टायपिंग परीक्षा..

👉 दिनांक :16 & 17 नोव्हेंबर 2026

👉 स्किल टेस्ट ठिकाण : मुंबई
केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते नवी दिल्लीत 2024 आणि 2025 या वर्षांसाठी संगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठित उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार महाराष्ट्रातील सहा युवा कलावंतांना प्रदान करण्यात आला.

सन्मानित केलेले महाराष्ट्रातील सहा कलावंत आणि त्यांचे कलाप्रकार :
1] डॉ. भावार्थ देखणे [भारूड / लोकप्रबोधन - वर्ष 2024]
2] कृष्ण बोंगाणे [हिंदुस्तानी शास्त्रीय गायन]
3]अंकिता जोशी [हिंदुस्तानी शास्त्रीय गायन]
4] तन्मय देवचके [हार्मोनियम वादन - वर्ष 2025]
5] प्रवीण प्रताप जाधव (शाहिरी, पोवाडा आणि लोकगीत)
6] बालकृष्ण मसगे [कलासूत्री बाहुलीनाट्य / पारंपरिक लोककला]

➤ Join 👉 :- @basic2building
❤3
❤1
📰 🏭 *SME ग्रोथ फंड (SGF) – ₹10,000 कोटी* 💰_Small and Medium Enterprises Growth Fund

🗓 मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026
#चालू_घडामोडी
मराठी व्याकरण प्रश्न
खालीलपैकी केवलप्रयोगी अव्यय कोणते?
Anonymous Quiz
15%
आणि
73%
अरेरे!
5%
सुंदर
6%
तो
‘राम हळूहळू चालतो.’ या वाक्यातील अव्यय कोणते?
Anonymous Quiz
1%
राम
8%
चालतो
84%
हळूहळू
7%
वाक्यातील
❤2
‘मी आज शाळेत जाणार आहे.’ या वाक्यातील कालवाचक शब्द कोणता?
Anonymous Quiz
77%
आज
5%
शाळेत
5%
मी
13%
जाणार
खालीलपैकी उभयान्वयी अव्यय कोणते?
Anonymous Quiz
69%
परंतु
8%
खूप
14%
अरेरे
9%
येथे
तो घरासमोर उभा आहे.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?
Anonymous Quiz
5%
तो
76%
घरासमोर
16%
उभा
3%
आहे
वा! किती सुंदर फूल आहे!’ या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय कोणते?
Anonymous Quiz
7%
किती
7%
सुंदर
81%
वा!
5%
फुल
खालीलपैकी स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते.
Anonymous Quiz
30%
काल
57%
येथे
8%
हळू
5%
म्हणून
तो खूप वेगाने धावतो.’ या वाक्यातील ‘खूप’ हा शब्द कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?
Anonymous Quiz
12%
शब्दयोगी
12%
उभयान्वयी
10%
केवलप्रयोगी
65%
क्रियाविशेषण
खालीलपैकी परिणामदर्शक उभयान्वयी अव्यय कोणते?
Anonymous Quiz
64%
म्हणून
13%
किंवा
10%
आणि
14%
पण
खालीलपैकी अविकारी शब्दांची जात कोणती?
Anonymous Quiz
7%
नाम
9%
सर्वनाम
8%
विशेषण
76%
क्रियाविशेषण अव्यय
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building