Forwarded from basic2building
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?
Anonymous Quiz
13%
स्वादुपिंड
71%
यकृत
10%
थायरॉईड
6%
पियुषिका
रक्तातील लाल पेशींचे मुख्य कार्य कोणते?
Anonymous Quiz
16%
रोगप्रतिकार करणे
9%
रक्त गोठणे
61%
ऑक्सिजन वाहून नेणे
15%
हार्मोन्स तयार करणे
वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी कोणते रंगद्रव्य आवश्यक असते.
Anonymous Quiz
20%
हिमोग्लोबिन
11%
मेल्यानीन
55%
क्लोरोफिल
14%
कॅरोटीन
ध्वनीचा प्रसार निर्वातातून होऊ शकतो का?
Anonymous Quiz
35%
होय
37%
नाही
16%
फक्त रात्री
13%
फक्त दिवसा
❤1
मानवी शरीरात रक्त शुद्ध करण्याचे प्रमुख कार्य कोणता अवयव करतो?
Anonymous Quiz
30%
फुफ्फुसे
27%
मूत्रपिंड
5%
जठर
38%
हृदय
👎2
व्हिटॅमिन C च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?
Anonymous Quiz
4%
मुडदूस
12%
बेरीबेरी
64%
स्कर्व्ही
19%
रातांधळेपणा
❤1
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
👉आज नवीन पोलीस भरतीच्या तयारीने चिप ची चाचणी स्वतः भरती IG व योगेश कदम गृहराज्य मंत्री यांच्या समोर नायगाव मुख्यालय येथे पार पडली...
🚨पोलीस भरती लवकरच तयारीत रहा... सण येतो....
👼नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये जाहिरात येणार..🔥
🚨जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये मैदानी चाचणी सकाळी सत्रामध्ये होणार...
🔥मैदानी चाचणी अगोदर होणार...
🔥सर्व जिल्ह्यात एकच परीक्षेचा पॅटर्न असणार...
🔥ठोका मग लाईक आणि लागा तयारीला...👍
🚨पोलीस भरती लवकरच तयारीत रहा... सण येतो....
👼नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये जाहिरात येणार..🔥
🚨जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये मैदानी चाचणी सकाळी सत्रामध्ये होणार...
🔥मैदानी चाचणी अगोदर होणार...
🔥सर्व जिल्ह्यात एकच परीक्षेचा पॅटर्न असणार...
🔥ठोका मग लाईक आणि लागा तयारीला...👍
❤7