basic2building
14.7K subscribers
1.89K photos
32 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
नोंदणी व मुद्रांक विभागातील प्रपत्र "ब" नुसार नव्याने निर्माण झालेली पदे भरण्याबाबत नोंदणी महानिरीक्षक यांनी तात्काळ कार्यवाही करावी..
*कामगार विभाग - माथाडी व सुरक्षा कामगार रक्षक*
मंडळ परीक्षा प्रसिद्धीपत्रक.
↪️ 25 ऑक्टोबरला सेट परीक्षा.

⭕️ 1 लाख 17 हजार 768 विद्यार्थी देणार परीक्षा.
❤2
❤1
मराठी प्रश्न
सूर्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
6%
चंद्र
85%
रवी
4%
तारा
4%
आकाश
उदार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.
Anonymous Quiz
16%
दयाळू
9%
प्रेमळ
64%
कंजूस
12%
सज्जन
‘तिचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे.’ या वाक्यात कोणता अलंकार आहे?
Anonymous Quiz
23%
रूपक
6%
अनुप्रास
14%
अतिशयोक्ती
58%
उपमा
👎1
‘मी उद्या पुण्याला जाईन.’ या वाक्यातील काळ कोणता?
Anonymous Quiz
8%
वर्तमानकाळ
4%
भूतकाळ
69%
भविष्यकाळ
19%
अपूर्ण भूतकाळ
‘सुंदर फूल’ या शब्दसमूहातील ‘सुंदर’ हा शब्द कोणत्या जातीचा आहे?
Anonymous Quiz
5%
नाम
4%
सर्वनाम
87%
विशेषण
3%
क्रियापद
आकाशाला गवसणी घालणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय.
Anonymous Quiz
3%
आकाशात जाणे
92%
मोठी महत्त्वाकांक्षा बाळगणे
3%
प्रवास करणे
1%
पाऊस पडणे
गजानन’ या शब्दाची संधी सोडवा.
A)
B) C) D)
Anonymous Quiz
82%
गज + आनन
7%
गजा + नन
5%
गज + नन
6%
गजान + अन
आईने मुलाला पुस्तक दिले.’ या वाक्यातील प्रयोग कोणता?
Anonymous Quiz
16%
कर्तरी प्रयोग
46%
कर्मणी प्रयोग
36%
भावे प्रयोग
2%
यापैकी नाही
👎5👍1
तो हळू चालतो.’ या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते?
Anonymous Quiz
5%
तो
75%
हळू
17%
चालतो
3%
यापैकी नाही
✅नोंदणी विभागामध्ये रिक्त पदांचा सुकाळ🔥🔥

पंधरा उपजिल्हाधिकाऱ्यांना नोंदणी विभागाचा अतिरिक्त कार्यभार

𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building