basic2building
14.7K subscribers
1.89K photos
32 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
✅रेल्वेत 5236 पदांची मेगाभरती

➡️13 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार.
♦️#SET परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) संकेतस्थळावर उपलब्ध...

👉 लिंक : https://setexam.unipune.ac.in/Login.aspx


👉 #SET परीक्षेची तारीख 25/10/2026
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🚨वन खात्यात 25000 पदांची पदभरती 🔥

गणेश नाईक साहेबांनी पुन्हा एकदा शब्द दिला आहे.
Sunday wisdom 👍
❤1
*सर्वोच्च न्यायालयाने इंटरनेट वापर हा मूलभूत अधिकार*
◾दिनांक -5 ऑक्टोबर 2026
◾खंडपीठ: न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन.
◾प्रकरण: ‘जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन अलायन्स’ या संस्थेच्या याचिकेवर.
◾संवैधानिक आधार: इंटरनेटचा वापर हा कलम 21 (जीवनाचा अधिकार) आणि कलम 19(1)(a) (अभिव्यक्ती स्वातंत्र्य) अंतर्गत मूलभूत अधिकार आहे.
♦️कोतवाल भरती 2026

👉 वरील 24 जिल्ह्यांना निवडणूक चालू असल्यामुळे भरतीला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे..

👉 या जिल्ह्याच्या जाहिरात पुढील महिन्यात येतील बाकी जिल्हा जाहिराती आलेल्या आहेत..
नोंदणी व मुद्रांक विभागातील प्रपत्र "ब" नुसार नव्याने निर्माण झालेली पदे भरण्याबाबत नोंदणी महानिरीक्षक यांनी तात्काळ कार्यवाही करावी..
*कामगार विभाग - माथाडी व सुरक्षा कामगार रक्षक*
मंडळ परीक्षा प्रसिद्धीपत्रक.
↪️ 25 ऑक्टोबरला सेट परीक्षा.

⭕️ 1 लाख 17 हजार 768 विद्यार्थी देणार परीक्षा.
❤2
❤1
मराठी प्रश्न
सूर्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
6%
चंद्र
85%
रवी
4%
तारा
4%
आकाश
उदार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.
Anonymous Quiz
16%
दयाळू
9%
प्रेमळ
64%
कंजूस
12%
सज्जन