basic2building
14.7K subscribers
1.89K photos
32 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
राम शाळेत जातो. यामधील राम हा शब्द कोणत्या जातीचा आहे.
Anonymous Quiz
9%
सर्वनाम
70%
नाम
14%
विशेषण
7%
क्रियापद
तो अभ्यास करतो यामधील तो हा शब्द कोणत्या जातीचा आहे.
Anonymous Quiz
76%
सर्वनाम
7%
नाम
8%
क्रियापद
9%
विशेषण
हुशार विद्यार्थी या शब्द समूहातील हुशार हा शब्द कोणता आहे.
Anonymous Quiz
4%
नाम
7%
सर्वनाम
84%
विशेषण
6%
क्रियापद
खालीलपैकी उभयान्वयी अव्यय कोणते.
Anonymous Quiz
26%
परंतु
11%
जवळ
50%
आणि
13%
पटकन
तो वेगाने धावतो यामधील वेगाने हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे.
Anonymous Quiz
1%
नाम
20%
विशेषण
74%
क्रियाविशेषण अव्यय
5%
सर्वनाम
खालीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते.
Anonymous Quiz
20%
कडे
13%
वा!
26%
मागे
41%
1 व 3
👎1
महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व
परीक्षा.

अभ्यासक्रम व्यवस्थित पाहून घ्या.
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
🔖ठाणे महानगरपालिका(TMC) Score List

https://thanecity.gov.in/tmc/SectionInformation.html?editForm&rowId=647

📌 ग्रुप ची लिंक आपल्या मित्रांनाही शेअर करा...त्यांचा पण फायदा होऊ दया..... सपोर्ट करा

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- https://t.me/basic2building
🛑 महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून सुरु होतं आहे..!!
🛑 महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून सुरु होतं आहे..!!
लद्दाख प्रशासनाने सांकू (Sankoo) हा केंद्रशासित प्रदेशाचा ८ वा जिल्हा म्हणून घोषित केला आहे. 📍

महत्त्वाची माहिती:

• घोषणा तारीख: १६ ऑक्टोबर २०२६ 📅
• मंजूर करणारे: लद्दाखचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना
• मुख्यालय: सांकू (सुरू व्हॅली)
• समाविष्ट तहसील: या नव्या जिल्ह्यात ४ तहसील आहेत:
1. सांकू (Sankoo)
2. जी.एम. पोर (GM Pore)
3. टी.एस.जी. (TSG)
4. ताईसुरू (Taisuru)
• मूळ जिल्हा: हा भाग पूर्वी कारगिल जिल्ह्यातून वेगळा करून तयार करण्यात आला आहे. 🗺️

लद्दाखच्या या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांची प्रशासकीय सेवा आणि विकासाशी संबंधित जुनी मागणी पूर्ण झाली आहे. ✨
✅रेल्वेत 5236 पदांची मेगाभरती

➡️13 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार.
♦️#SET परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) संकेतस्थळावर उपलब्ध...

👉 लिंक : https://setexam.unipune.ac.in/Login.aspx


👉 #SET परीक्षेची तारीख 25/10/2026