राम शाळेत जातो. यामधील राम हा शब्द कोणत्या जातीचा आहे.
Anonymous Quiz
9%
सर्वनाम
70%
नाम
14%
विशेषण
7%
क्रियापद
तो अभ्यास करतो यामधील तो हा शब्द कोणत्या जातीचा आहे.
Anonymous Quiz
76%
सर्वनाम
7%
नाम
8%
क्रियापद
9%
विशेषण
हुशार विद्यार्थी या शब्द समूहातील हुशार हा शब्द कोणता आहे.
Anonymous Quiz
4%
नाम
7%
सर्वनाम
84%
विशेषण
6%
क्रियापद
तो वेगाने धावतो यामधील वेगाने हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे.
Anonymous Quiz
1%
नाम
20%
विशेषण
74%
क्रियाविशेषण अव्यय
5%
सर्वनाम
👎1
Forwarded from basic2building
🔖ठाणे महानगरपालिका(TMC) Score List
https://thanecity.gov.in/tmc/SectionInformation.html?editForm&rowId=647
📌 ग्रुप ची लिंक आपल्या मित्रांनाही शेअर करा...त्यांचा पण फायदा होऊ दया..... सपोर्ट करा
📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- https://t.me/basic2building