Commission of Enquiry.... official Notification of Government of Maharashtra.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
व्ही राधा समितीच्या निर्णयानुसार
MPSC Objective की Descriptive हे ठरेल
Join 👉https://t.me/basic2building
MPSC Objective की Descriptive हे ठरेल
Join 👉https://t.me/basic2building
Forwarded from basic2building
कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयाची अट : 01 सप्टेंबर 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2026
Apply Link👇👇👇
https://ibpsreg.ibps.in/cabgasep26/

❤1
मराठी व्याकरण प्रश्न
शब्दविचारात प्रामुख्याने कशाचा अभ्यास केला जातो?
शब्दविचारात प्रामुख्याने कशाचा अभ्यास केला जातो?
Anonymous Quiz
34%
वाक्यरचनेचा
39%
शब्दांचा
24%
विरामचिन्हांचा
3%
छंदांचा
राम शाळेत जातो. यामधील राम हा शब्द कोणत्या जातीचा आहे.
Anonymous Quiz
9%
सर्वनाम
70%
नाम
14%
विशेषण
7%
क्रियापद
तो अभ्यास करतो यामधील तो हा शब्द कोणत्या जातीचा आहे.
Anonymous Quiz
76%
सर्वनाम
7%
नाम
8%
क्रियापद
9%
विशेषण