basic2building
14.7K subscribers
1.89K photos
33 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
तो शाळेत जातो.’ या वाक्यातील सर्वनाम कोणते?
A) तो
B) शाळेत C) जातो D) यापैकी नाही
Anonymous Quiz
78%
तो
10%
शाळेत
7%
जातो
6%
यापैकी नाही
❤2
खालीलपैकी विशेषण कोणते?
Anonymous Quiz
7%
धावणे
77%
सुंदर
8%
मुलगा
8%
पटकन
"राम धावतो" या वाक्यातील क्रियापद कोणते?
Anonymous Quiz
3%
राम
92%
धावतो
1%
वाक्यातील
4%
यापैकी नाही
खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
Anonymous Quiz
3%
मुलगा
1%
पुणे
93%
प्रामाणिकपणा
4%
पर्वत
आई -वडील हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे.
Anonymous Quiz
22%
तत्सम
57%
सामासिक
15%
अभ्यस्त
7%
परभाषीय
खालीलपैकी देशी शब्द कोणता.
Anonymous Quiz
57%
झाड
12%
टेबल
22%
अग्नी
9%
रेल्वे
❤1
कान् हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो.
Anonymous Quiz
32%
तत्सम
15%
सामासिक
12%
परभाषीय
41%
तदभव
खालीलपैकी क्रियाविशेषण कोणते.
Anonymous Quiz
14%
सुंदर
4%
मुलगा
75%
हळू
7%
पुस्तक
अशक्य या शब्दातील उपसर्ग कोणता.
Anonymous Quiz
25%
शक्य
51%
अ
13%
क्य
10%
अश
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
Forwarded from basic2building
संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ ऑक्टोबर : भारतीय पासपोर्ट ८४ व्या क्रमांकावर, व्हिसा-मुक्त देशांची संख्या ५५ व्या क्रमांकावर घसरली.

👉सिंगापूर 1 ला

👉भारत 84 नंबर वर
उप अधीक्षक भूमी अभिलेख = 56 जागा.
नायब तहसीलदार गट ब राजपत्रित 78 पदे रिक्त आहेत 🔥 🔥 🔥
🛣पीएम गतिशक्ती योजनेला पाच वर्षे पूर्ण✈️
MPSC अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री.सतीश बबन वाघोले यांना देण्यात आला आहे..
Commission of Enquiry.... official Notification of Government of Maharashtra.