basic2building
14.7K subscribers
1.89K photos
33 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
🚢 21 वी सागरी राज्य विकास परिषद (MSDC) बैठक ⚓
Maritime State Development Council – 21st Meeting

━━━━━━━━━━━━━━━
📅 दिनांक : 13 ऑक्टोबर 2026
📍 ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
👤 अध्यक्ष : सर्बानंद सोनोवाल
(केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री)

🌟 भारतीय बंदरे अधिनियम, 2025 अंतर्गत "वैधानिक संस्था" बनल्यानंतरची पहिलीच बैठक! ❗Imp

━━━━━━━━━━━━━━━
👥 उपस्थित प्रमुख मंत्री
👉 नितेश राणे – मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री, महाराष्ट्र
👉 कनुभाई देसाई – अर्थमंत्री, गुजरात
👉 दिगंबर कामत – बंदरे मंत्री, गोवा
👉 मल्लाडी कृष्ण राव – मंत्री, पुद्दुचेरी
◾️ बैठकीपूर्वी मुंबई पोर्ट क्रूझ टर्मिनल व JNPA ला भेट

━━━━━━━━━━━━━━━
🎯 प्रमुख निर्णय

⏰ मार्च 2027 ची मुदत ❗Imp
◾️ सर्व बंदरांवर "एक राष्ट्र एक बंदर प्रक्रिया" (One Nation One Port Process – ONOP) सुधारणा लागू
◾️ सर्व बंदरे सागर सेतू (Maritime Single Window) शी जोडणार
◾️ बंदर शुल्कांचे (Port Tariffs) इलेक्ट्रॉनिक प्रकाशन अनिवार्य

📜 कायदेशीर
◾️ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी 3 महिन्यांत भारतीय बंदरे अधिनियमाच्या कलम 77 अंतर्गत नियम अधिसूचित करावेत

🗺️ नियोजन
◾️ Maritime India Vision 2030 व Maritime Amrit Kaal Vision 2047 ची उद्दिष्टे स्वीकारली (500+ उपक्रम)
◾️ बिगर-प्रमुख बंदरांसाठी पोर्ट मास्टर प्लॅन
◾️ सागरमाला, किनारी नौवहन, जहाजबांधणी व क्रूझ पायाभूत सुविधांना पाठिंबा

━━━━━━━━━━━━━━━
🛳️ जहाजबांधणीसाठी 2 नवीन कर्ज-जोखीम विमा योजना ❗Imp

1️⃣ SbPCP – Shipbuilding Project Credit Risk Insurance Policy
◾️ विकसित : ECGC Ltd | निर्यात प्रकल्पांसाठी

2️⃣ BCSPS – Business Credit Shield Policy–Shipbuilders
◾️ विकसित : न्यू इंडिया ॲश्युरन्स | देशांतर्गत प्रकल्पांसाठी

◾️ विमा हप्त्यावर सरकारी अनुदान
◾️ योजना : जहाजबांधणी विकास योजना (Shipbuilding Development Scheme) अंतर्गत

━━━━━━━━━━━━━━━
💰 पार्श्वभूमी : सागरी पॅकेज (सप्टेंबर 2025)
◾️ एकूण : ₹69,725 कोटी
◾️ जहाजबांधणी विकास योजना : ₹19,989 कोटी
◾️ सागरी विकास निधी (Maritime Development Fund) : ₹25,000 कोटी

━━━━━━━━━━━━━━━
📌 MPSC/UPSC Exam Points

◾️ MSDC ची स्थापना : 1997 (केंद्र-राज्य सागरी समन्वयासाठी) ❗Imp
◾️ भारतीय बंदरे अधिनियम, 2025 : 15 मे 2026 रोजी अधिसूचित; याने ब्रिटिशकालीन भारतीय बंदरे अधिनियम, 1908 ची जागा घेतली
◾️ सागरमाला कार्यक्रम : सुरुवात 2015 (बंदर-आधारित विकास)
◾️ भारतातील किनारी राज्ये : 9 (गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल)
◾️ दीनदयाळ बंदर = कांडला (गुजरात) | JNPA = न्हावा शेवा (महाराष्ट्र) | मुरगाव = गोवा
🔥 तलाठी एकूण 3080 पदे...🔥 🔥 🔥

Join 👉 https://t.me/basic2building
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MPSC चौकशी समितीत सचिव म्हणून मला नियुक्तीचे अधिकृत पत्र मिळालं नाही.

👉 तुकाराम मुंढे साहेब

➤ Join 👉 :- @basic2building
लोकप्रशासनातील नीतिमत्तेचे निर्धारक...
नीतिमत्तेचे निर्धारण करणारे घटक...
पोलिस भरती प्रक्रियेत सुधारणा करा'
❤1
✍ भारताची रामसर स्थळांची संख्या 103 वर पोहोचली - सुक्ना वेटलँड (चंदीगड) आणि सौज झील (उत्तर प्रदेश) यांचा समावेश

◾️घोषणा: 15 ऑक्टोबर 2026
◾एकूण रामसर स्थळे: 103.
◾नवीन दोन स्थळे:
● सुक्ना वेटलँड (चंदीगड) 🦩
● सौज झील (उत्तर प्रदेश).🦢
◾ चंदीगडचे पहिले रामसर स्थळ: सुक्ना वेटलँड हे चंदीगडचे पहिले आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे आर्द्रभूमी (Wetland) ठरले.
◾उत्तर प्रदेशचे 14 वे रामसर स्थळ: सौज झीलमुळे उत्तर प्रदेशमधील रामसर स्थळांची संख्या 14 झाली.
◾मैनपुरी जिल्ह्याचे वैशिष्ट्य: मैनपुरी हा देशातील अशा जिल्ह्यांपैकी एक आहे जिथे आता दोन रामसर स्थळे आहेत (समान पक्षी अभयारण्य + सौज झील).

Join 👉https://t.me/basic2building
🛑Imp.....👇

🔰 'ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक : माय लाइफ, माय स्ट्रगल्स'

👉 माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आत्मचरित्र.
मराठी व्याकरण प्रश्न
खालीलपैकी सामान्यनाम कोणते?
Anonymous Quiz
15%
महाराष्ट्र
8%
गोदावरी
68%
नदी
9%
गंगा
तो शाळेत जातो.’ या वाक्यातील सर्वनाम कोणते?
A) तो
B) शाळेत C) जातो D) यापैकी नाही
Anonymous Quiz
78%
तो
10%
शाळेत
7%
जातो
6%
यापैकी नाही
❤2
खालीलपैकी विशेषण कोणते?
Anonymous Quiz
7%
धावणे
77%
सुंदर
8%
मुलगा
8%
पटकन
"राम धावतो" या वाक्यातील क्रियापद कोणते?
Anonymous Quiz
3%
राम
92%
धावतो
1%
वाक्यातील
4%
यापैकी नाही
खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
Anonymous Quiz
3%
मुलगा
1%
पुणे
93%
प्रामाणिकपणा
4%
पर्वत
आई -वडील हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे.
Anonymous Quiz
22%
तत्सम
57%
सामासिक
15%
अभ्यस्त
7%
परभाषीय
खालीलपैकी देशी शब्द कोणता.
Anonymous Quiz
57%
झाड
12%
टेबल
22%
अग्नी
9%
रेल्वे
❤1
कान् हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो.
Anonymous Quiz
32%
तत्सम
15%
सामासिक
12%
परभाषीय
41%
तदभव
खालीलपैकी क्रियाविशेषण कोणते.
Anonymous Quiz
14%
सुंदर
4%
मुलगा
75%
हळू
7%
पुस्तक
अशक्य या शब्दातील उपसर्ग कोणता.
Anonymous Quiz
25%
शक्य
51%
अ
13%
क्य
10%
अश