basic2building
14.7K subscribers
1.89K photos
33 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
● मागील टाकलेल्या पत्रक ला आयोगाने तात्पुरती स्थगिती दिलेली आहे..👆👆👆
IMF चा भारताच्या विकासदराचा अंदाज

👉 अहवाल: (IMF) World Economic Outlook प्रकाशित

👉 आर्थिक वर्ष 2026–27: भारताचा वास्तविक GDP विकासदर 6.4% वरून 7% करण्यात आला.
परीक्षेच्या दिवशीच प्रश्नपत्रिका तयार करण्याची सूचना :-

👉 समिती : नंदन निलेकणी (परीक्षा सुधारणा कृती दलाचे अध्यक्ष व इन्फोसिसचे सहसंस्थापक)

👉 मुख्य शिफारस: परीक्षेच्या दिवशीच प्रश्नपत्रिका तयार करणे, जेणेकरून प्रश्नपत्रिका फुटण्याची व विकली जाण्याची शक्यता कमी होईल.

👉 प्रश्नपेढी (Question Bank): परीक्षेच्या दिवशी प्रश्नपेढीतून प्रश्न निवडून प्रश्नपत्रिका तयार करण्याची सूचना.

👉 पारंपरिक पद्धतीऐवजी: संगणकाधारित परीक्षा (CBT) आणि प्रश्नपेढीचा वापर करण्यावर भर.
🔰भारताचे 11वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (मिसाईल मॅन) यांचा जन्मदिवस म्हणजेच 15 ऑक्टोबर हा संपूर्ण भारतात ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
मराठी भाषेसाठी प्रामुख्याने कोणती लिपी वापरली जाते?
Anonymous Quiz
2%
गुरुमुखी
94%
देवनागरी
2%
रोमन
2%
फारसी
देवनागरी लिपी कोणत्या दिशेने लिहिली जाते?
Anonymous Quiz
14%
उजवीकडून डावीकडे
2%
वरून खाली
83%
डावीकडून उजवीकडे
2%
खालून वर
भाषेतील वर्णांचे प्रमुख प्रकार कोणते?
Anonymous Quiz
14%
नाम व सर्वनाम
65%
स्वर व व्यंजने
13%
शब्द व वाक्य
8%
उपसर्ग व प्रत्यय
खालीलपैकी कोणता स्वर आहे?
Anonymous Quiz
6%
क
3%
त
86%
ऐ
4%
म
खालीलपैकी कोणते व्यंजन आहे?
Anonymous Quiz
7%
अ
4%
ई
10%
ओ
80%
ष
मराठी भाषेत अनुस्वाराचे चिन्ह कोणते?
Anonymous Quiz
13%
ः
75%
ं
7%
्
5%
ँ
विसर्गाचे योग्य चिन्ह कोणते?
Anonymous Quiz
8%
ँ
13%
्
7%
ं
72%
ः
‘क्ष’ हे संयुक्ताक्षर कोणत्या वर्णांपासून बनते?
Anonymous Quiz
76%
क् + ष
3%
त् + र
3%
ज् + ञ
18%
श् + र
खालीलपैकी कोणता शब्द शुद्धलेखनाच्या दृष्टीने योग्य आहे?
Anonymous Quiz
32%
आशिर्वाद
64%
आशीर्वाद
1%
आशीरवाद
3%
आशिर्वाद्
‘ज्ञ’ हे संयुक्ताक्षर कोणत्या वर्णांपासून बनते?
Anonymous Quiz
12%
ज् + ञ
72%
द् + य
13%
ग् + ण
3%
त्+ र
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
❤1
*तलाठी एकूण 3080 पदे 🔥🔥