basic2building
14.7K subscribers
1.89K photos
33 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणासाठी कोणती संस्था स्थापन केली?
Anonymous Quiz
9%
सत्यशोधक समाज
51%
डिप्रेस्ड क्लासेस मिशन
34%
बहिष्कृत हितकारिणी सभा
6%
आर्य समाज
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कोणाला ओळखले जाते.
Anonymous Quiz
3%
रमाबाई रानडे
13%
आनंदीबाई जोशी
80%
सावित्रीबाई फुले
4%
पंडिता रमाबाई
‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ या संस्थेची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी केली?
Anonymous Quiz
19%
1920
34%
1924
30%
1927
16%
1930
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
❤2
Forwarded from basic2building
संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
'सार्वजनिक बांधकाम विभाग' (PWD)
1.6 K ते 1.8K जागा असतील 💯...

आ. शिवेंद्र राजे भोसले यांनी देखील आंदोलन स्थगिती दिवशी आहे 👍...
💊💉नवीन वैद्यकीय महाविद्यालय पुणे मंजूर

➡️ अधिक माहिती करिता
MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आयोगाचे सदस्य सतीश वाघोलेकडे सोपवला जाणार
CTET परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
CTET डिसेंबर २०२६ परीक्षेची तारीख जाहीर

📌 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांच्या अधिकृत सूचनेनुसार, CTET परीक्षेची २२ वी आवृत्ती १२ आणि १३ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे
📅 परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा व माहिती
✅ CTET परीक्षा : १२ व १३ डिसेंबर २०२६
✅ परीक्षा शहर व परीक्षेची तारीख : परीक्षेच्या १५ दिवस आधी CTET पोर्टलवर उपलब्ध होईल
✅ प्रवेशपत्र (Admit Card) : परीक्षेच्या २ दिवस आधी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल
📌 CTET परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांनी या तारखांची नोंद घ्यावी
● मागील टाकलेल्या पत्रक ला आयोगाने तात्पुरती स्थगिती दिलेली आहे..👆👆👆
IMF चा भारताच्या विकासदराचा अंदाज

👉 अहवाल: (IMF) World Economic Outlook प्रकाशित

👉 आर्थिक वर्ष 2026–27: भारताचा वास्तविक GDP विकासदर 6.4% वरून 7% करण्यात आला.
परीक्षेच्या दिवशीच प्रश्नपत्रिका तयार करण्याची सूचना :-

👉 समिती : नंदन निलेकणी (परीक्षा सुधारणा कृती दलाचे अध्यक्ष व इन्फोसिसचे सहसंस्थापक)

👉 मुख्य शिफारस: परीक्षेच्या दिवशीच प्रश्नपत्रिका तयार करणे, जेणेकरून प्रश्नपत्रिका फुटण्याची व विकली जाण्याची शक्यता कमी होईल.

👉 प्रश्नपेढी (Question Bank): परीक्षेच्या दिवशी प्रश्नपेढीतून प्रश्न निवडून प्रश्नपत्रिका तयार करण्याची सूचना.

👉 पारंपरिक पद्धतीऐवजी: संगणकाधारित परीक्षा (CBT) आणि प्रश्नपेढीचा वापर करण्यावर भर.