📌💥राज्यसेवा परीक्षा-2027 साठी तहसिलदार संवर्गाचे सरळसेवा कोट्यातील 82 पदांचे मागणीपत्र सामान्य प्रशासन विभागास सादर करण्यात आले आहे.
Join 👉 https://t.me/basic2building
Join 👉 https://t.me/basic2building
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली?
Anonymous Quiz
15%
1848
51%
1873
21%
1875
13%
1882
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू केले?
Anonymous Quiz
12%
1919
35%
1920
16%
1924
37%
1927
प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
8%
महात्मा ज्योतिराव फुले
29%
स्वामी दयानंद सरस्वती
53%
डॉ. आत्माराम पांडुरंग
9%
गोपाळ गणेश आगरकर
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवांसाठी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव काय?
Anonymous Quiz
28%
आर्य महिला समाज
32%
हिंदू विधवा गृह
24%
सेवा सदन
15%
सत्यशोधक समाज
राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षणाचा आदेश कोणत्या वर्षी काढला?
Anonymous Quiz
29%
1894
28%
1902
14%
1910
29%
1920
👍1🥰1
‘गुलामगिरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
Anonymous Quiz
78%
महात्मा ज्योतिराव फुले
5%
गोपाळ हरी देशमुख
4%
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
14%
लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणासाठी कोणती संस्था स्थापन केली?
Anonymous Quiz
9%
सत्यशोधक समाज
51%
डिप्रेस्ड क्लासेस मिशन
34%
बहिष्कृत हितकारिणी सभा
6%
आर्य समाज
‘सुधारक’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
Anonymous Quiz
11%
बाळ गंगाधर टिळक
14%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
62%
गोपाळ गणेश आगरकर
12%
महात्मा ज्योतिराव फुले
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कोणाला ओळखले जाते.
Anonymous Quiz
3%
रमाबाई रानडे
13%
आनंदीबाई जोशी
80%
सावित्रीबाई फुले
4%
पंडिता रमाबाई
‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ या संस्थेची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी केली?
Anonymous Quiz
19%
1920
34%
1924
30%
1927
16%
1930