‘वसतिगृह’ या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
2%
भोजनालय
91%
निवासगृह
3%
विद्यालय
4%
कार्यालय
Forwarded from basic2building
📌💥राज्यसेवा परीक्षा-2027 साठी तहसिलदार संवर्गाचे सरळसेवा कोट्यातील 82 पदांचे मागणीपत्र सामान्य प्रशासन विभागास सादर करण्यात आले आहे.
Join 👉 https://t.me/basic2building
Join 👉 https://t.me/basic2building
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली?
Anonymous Quiz
15%
1848
51%
1873
21%
1875
13%
1882
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू केले?
Anonymous Quiz
12%
1919
35%
1920
16%
1924
37%
1927
प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
8%
महात्मा ज्योतिराव फुले
29%
स्वामी दयानंद सरस्वती
53%
डॉ. आत्माराम पांडुरंग
9%
गोपाळ गणेश आगरकर