मराठी व्याकरण प्रश्न
‘कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
‘कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
72%
कृतघ्न
8%
कृतार्थ
11%
दयाळू
9%
परोपकारी
‘गुप्तहेर’ या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
26%
दूत
38%
हेर
8%
सैनिक
28%
पहारेकरी
❤1
‘दीर्घद्वेषी’ या शब्दाचा योग्य अर्थ कोणता?
Anonymous Quiz
3%
खूप प्रेम करणारा
9%
पटकन राग विसरणारा
80%
दीर्घकाळ द्वेष करणारा
8%
सतत मदत करणारा
‘विनातक्रार’ या शब्दाचा योग्य अर्थ कोणता?
Anonymous Quiz
8%
तक्रार करून
75%
तक्रार न करता
4%
विरोध करून
13%
नाराजी व्यक्त करून
अतिवृष्टी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
10%
महापूर
77%
अनावृष्टी
8%
वृष्टी
5%
जलवृष्टी
‘वसतिगृह’ या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
2%
भोजनालय
91%
निवासगृह
3%
विद्यालय
4%
कार्यालय