basic2building
14.7K subscribers
1.89K photos
33 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते?
Anonymous Quiz
10%
मुलगा धावतो.
79%
ती गाऊ लागली.
6%
पक्षी उडतो.
4%
राम झोपतो.
👍2
शिक्षक विद्यार्थ्यांकडून धडा वाचवून घेतात.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता.
Anonymous Quiz
8%
अकर्मक क्रियापद
17%
शक्य क्रियापद
54%
प्रयोजक क्रियापद
22%
सहाय्यक क्रियापद
👍1
मला आता चालवत नाही.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?
Anonymous Quiz
52%
शक्य क्रियापद
15%
सकर्मक क्रियापद
13%
संयुक्त क्रियापद
20%
सहाय्यक क्रियापद
👍1
खालीलपैकी सकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते?
Anonymous Quiz
6%
बाळ झोपले.
8%
पक्षी उडाला.
9%
मुलगी हसली.
77%
रमेश पत्र लिहितो.
👍1
‘पाऊस पडत आहे.’ या वाक्यातील ‘आहे’ हे कोणते क्रियापद आहे?
Anonymous Quiz
35%
मुख्य क्रियापद
36%
सहाय्यक क्रियापद
11%
प्रयोजक क्रियापद
19%
शक्य क्रियापद
👍1
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
❤1
Photo from
❤2
Forwarded from basic2building
कर्नाटक सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा धक्का !
अमरावतीचे माजी जिल्हाधिकारी सौरभ कटियार एमपीएससी चे नवीन सचिव
MPSC सचिवपदी कटियार.....📝
पेपरफुटीवर उपाय, प्रश्नपत्रिका परीक्षेच्या दिवशीच तयार करा

नंदन निलेकणींचा नवा प्रस्ताव; परीक्षा केंद्रे वाढवा.
"14 ऑक्टोबर 1956”

हजारो वर्षांचा अंधकार संपवून नवी पहाट घडवणारा ऐतिहासिक दिवस म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिन!

70 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा...🙏
❤3
मराठी व्याकरण प्रश्न
‘कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
72%
कृतघ्न
8%
कृतार्थ
11%
दयाळू
9%
परोपकारी
‘अमाप’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
22%
मर्यादित
50%
अगणित
12%
अल्प
16%
मोजका