basic2building
14.7K subscribers
1.89K photos
33 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
👍1
👉 पुण्यात पाणी कपातीस सुरुवात..

👉 जी पाणी कपात दरवर्षी पुण्यात फेब्रुवारी - मार्च महिन्यात सुरू होते ती ऑक्टोबर मध्येच सुरू झाली त्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याची काय परिस्थिती असेल याचा अंदाज तुम्हाला येईल...

सर्वांना विनंती सर्वांनी पाणी जपून वापरा.🙏
👍2
मराठी व्याकरण प्रश्न
खालीलपैकी क्रियापद कोणते?
Anonymous Quiz
2%
सुंदर
89%
धावणे
4%
उंच
5%
हुशार
👍1
‘राम आंबा खातो.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Anonymous Quiz
3%
राम
3%
आंबा
93%
खातो
1%
गोड
👍1
ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते, त्याला काय म्हणतात?
Anonymous Quiz
7%
अकर्मक क्रियापद
71%
सकर्मक क्रियापद
15%
सहाय्यक क्रियापद
7%
संयुक्त क्रियापद
👍1
खालीलपैकी अकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते?
Anonymous Quiz
14%
सीमा पुस्तक वाचते.
9%
मुलगा आंबा खातो.
72%
पक्षी उडतो.
5%
आई भाजी चिरते.
👍1
‘आईने मुलाला गोष्ट सांगितली.’ या वाक्यातील क्रियापद कोणते.
Anonymous Quiz
4%
आईने
2%
मुलाला
9%
गोष्ट
85%
सांगितली
👍1
खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते?
Anonymous Quiz
10%
मुलगा धावतो.
79%
ती गाऊ लागली.
6%
पक्षी उडतो.
4%
राम झोपतो.
👍2
शिक्षक विद्यार्थ्यांकडून धडा वाचवून घेतात.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता.
Anonymous Quiz
8%
अकर्मक क्रियापद
17%
शक्य क्रियापद
54%
प्रयोजक क्रियापद
22%
सहाय्यक क्रियापद
👍1
मला आता चालवत नाही.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?
Anonymous Quiz
52%
शक्य क्रियापद
15%
सकर्मक क्रियापद
13%
संयुक्त क्रियापद
20%
सहाय्यक क्रियापद
👍1
खालीलपैकी सकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते?
Anonymous Quiz
6%
बाळ झोपले.
8%
पक्षी उडाला.
9%
मुलगी हसली.
77%
रमेश पत्र लिहितो.
👍1
‘पाऊस पडत आहे.’ या वाक्यातील ‘आहे’ हे कोणते क्रियापद आहे?
Anonymous Quiz
35%
मुख्य क्रियापद
36%
सहाय्यक क्रियापद
11%
प्रयोजक क्रियापद
19%
शक्य क्रियापद
👍1
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
❤1
Photo from
❤2
Forwarded from basic2building
कर्नाटक सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा धक्का !