basic2building
14.7K subscribers
1.89K photos
33 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन

◾निधन: 12 ऑक्टोबर 2026, पुणे. वय 73.
◾️जन्म: 28 जुलै 1953, बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द
◾ओळख: लावणी कलावंत आणि मराठी अभिनेत्री.
◾प्रमुख चित्रपट: शापित, एक होता विदूषक, झपाटलेला.
◾पुरस्कार: महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार (6), फिल्मफेअर मराठी.
#RTI
♦️नगरपरिषद सद्यस्थितीतील रिक्त जागा..

👉 कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी -813 रिक्त..

👉 स्थापत्य अभियंता -491 रिक्त..

👉 लेखापरीक्षण व लेखा सेवा - 188 रिक्त..

👉 स्वच्छता निरीक्षक - 304 रिक्त
🛑Imp...👇

🔰2026 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना जाहीर झाला आहे."मॅक्रोइकॉनॉमिक स्टॅबिलायझेशनचे मायक्रोइकॉनॉमिक आधार" (Microeconomic foundations of macroeconomic stabilisation) या विषयातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी]

👉रॉबर्ट ई. हॉल हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीशी तर मायकेल वुडफोर्ड हे कोलंबिया युनिव्हर्सिटीशी संलग्न आहेत.
❤1
नाशिक जिल्हा परिषद conversion round समुपदेशन प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव स्थगित
❤1
👍1
👍2
Forwarded from basic2building
👍1
Forwarded from basic2building
👍1
Forwarded from basic2building
👍1
👉 पुण्यात पाणी कपातीस सुरुवात..

👉 जी पाणी कपात दरवर्षी पुण्यात फेब्रुवारी - मार्च महिन्यात सुरू होते ती ऑक्टोबर मध्येच सुरू झाली त्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याची काय परिस्थिती असेल याचा अंदाज तुम्हाला येईल...

सर्वांना विनंती सर्वांनी पाणी जपून वापरा.🙏
👍2
मराठी व्याकरण प्रश्न
खालीलपैकी क्रियापद कोणते?
Anonymous Quiz
2%
सुंदर
89%
धावणे
4%
उंच
5%
हुशार
👍1
‘राम आंबा खातो.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Anonymous Quiz
3%
राम
3%
आंबा
93%
खातो
1%
गोड
👍1
ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते, त्याला काय म्हणतात?
Anonymous Quiz
7%
अकर्मक क्रियापद
71%
सकर्मक क्रियापद
15%
सहाय्यक क्रियापद
7%
संयुक्त क्रियापद
👍1
खालीलपैकी अकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते?
Anonymous Quiz
14%
सीमा पुस्तक वाचते.
9%
मुलगा आंबा खातो.
72%
पक्षी उडतो.
5%
आई भाजी चिरते.
👍1
‘आईने मुलाला गोष्ट सांगितली.’ या वाक्यातील क्रियापद कोणते.
Anonymous Quiz
4%
आईने
2%
मुलाला
9%
गोष्ट
85%
सांगितली
👍1
खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते?
Anonymous Quiz
10%
मुलगा धावतो.
79%
ती गाऊ लागली.
6%
पक्षी उडतो.
4%
राम झोपतो.
👍2
शिक्षक विद्यार्थ्यांकडून धडा वाचवून घेतात.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता.
Anonymous Quiz
8%
अकर्मक क्रियापद
17%
शक्य क्रियापद
54%
प्रयोजक क्रियापद
22%
सहाय्यक क्रियापद
👍1
मला आता चालवत नाही.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?
Anonymous Quiz
52%
शक्य क्रियापद
15%
सकर्मक क्रियापद
13%
संयुक्त क्रियापद
20%
सहाय्यक क्रियापद
👍1
खालीलपैकी सकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते?
Anonymous Quiz
6%
बाळ झोपले.
8%
पक्षी उडाला.
9%
मुलगी हसली.
77%
रमेश पत्र लिहितो.
👍1