basic2building
14.7K subscribers
1.89K photos
33 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from b2b_Academy
महाराष्ट्र पोलीस दलातील मंजूर 2.25 लाख पदांपैकी 23,320 पदे रिक्त.
महाराष्ट्र पोलीस दलातील मंजूर 2.25 लाख पदांपैकी 23,320 पदे रिक्त.
*अमृत.*
प्रसिद्धीपत्रक..

लिंक:-
https://mahaamrut.org.in/paripatra
❤2
🗓️🚨 6 राज्यांच्या नवीन राज्यपालांची नियुक्ती 🚨🗓️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔥 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून कलम 155 नुसार 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली. 🔥
🔹 केरळ: ओम प्रकाश माथूर
🔹 तामिळनाडू: राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
🔹 ओडिशा: ब्रज मोहन राम
🔹 कर्नाटक: डॉ. सुधा यादव
🔹 उत्तराखंड: डॉ. ढाल सिंह बिसेन
🔹 सिक्कीम: दुष्यंत गौतम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🇮🇳भारतीय राज्यपाल : महत्त्वाची घटनात्मक कलमे 🇮🇳
🔹 कलम 153: प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल
🔹 कलम 154: राज्याची कार्यकारी सत्ता
🔹 कलम 155: राज्यपालांची नियुक्ती
🔹 कलम 156: राज्यपालांचा पदावधी
🔹 कलम 157: राज्यपाल पदासाठी पात्रता
🔹 कलम 158: राज्यपाल पदाच्या अटी
🔹 कलम 159: राज्यपालांची शपथ
🔹 कलम 160: विशिष्ट परिस्थितीतील राज्यपालांची कार्ये
🔹 कलम 161: क्षमादानाचा अधिकार
🔹 कलम 162: राज्याच्या कार्यकारी सत्तेची व्याप्ती
🔹 कलम 163: राज्यपालांना मदत व सल्ला देणारी मंत्रिपरिषद

🔥 MPSC | पोलीस भरती | तलाठी | सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे दिवस 🔥
❤1👍1👎1
🔥1
6 नवीन राज्यपालांची राष्ट्रपती कडून नियुक्ती

◾केरळ -  ओम प्रकाश माथुर
◾तामिळनाडू -राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर 
◾ओडिशा - ब्रज मोहन राम
◾कर्नाटक - डॉ. सुधा यादव
◾उत्तराखंड - डॉ. ढाल सिंह बिसेन
◾सिक्किम - दुष्यंत गौतम

https://t.me/basic2building
ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन

◾निधन: 12 ऑक्टोबर 2026, पुणे. वय 73.
◾️जन्म: 28 जुलै 1953, बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द
◾ओळख: लावणी कलावंत आणि मराठी अभिनेत्री.
◾प्रमुख चित्रपट: शापित, एक होता विदूषक, झपाटलेला.
◾पुरस्कार: महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार (6), फिल्मफेअर मराठी.
#RTI
♦️नगरपरिषद सद्यस्थितीतील रिक्त जागा..

👉 कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी -813 रिक्त..

👉 स्थापत्य अभियंता -491 रिक्त..

👉 लेखापरीक्षण व लेखा सेवा - 188 रिक्त..

👉 स्वच्छता निरीक्षक - 304 रिक्त
🛑Imp...👇

🔰2026 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना जाहीर झाला आहे."मॅक्रोइकॉनॉमिक स्टॅबिलायझेशनचे मायक्रोइकॉनॉमिक आधार" (Microeconomic foundations of macroeconomic stabilisation) या विषयातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी]

👉रॉबर्ट ई. हॉल हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीशी तर मायकेल वुडफोर्ड हे कोलंबिया युनिव्हर्सिटीशी संलग्न आहेत.
❤1
नाशिक जिल्हा परिषद conversion round समुपदेशन प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव स्थगित
❤1
👍1
👍2
Forwarded from basic2building
👍1