basic2building
14.7K subscribers
1.89K photos
33 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
‘हातावर तुरी देणे’ या शब्दप्रयोगाचा अर्थ काय?
Anonymous Quiz
2%
मदत करणे
92%
सहज फसवून निसटून जाणे
4%
काम पूर्ण करणे
3%
हात जोडणे
‘पोटात कावळे ओरडणे’ या अलंकारिक शब्दप्रयोगाचा अर्थ कोणता?
Anonymous Quiz
93%
खूप भूक लागणे
4%
पोट दुखणे
3%
भीती वाटणे
0%
राग येणे
❤1
‘कानावर हात ठेवणे’ या शब्दप्रयोगाचा योग्य अर्थ निवडा.
Anonymous Quiz
11%
लक्षपूर्वक ऐकणे
20%
आश्चर्य व्यक्त करणे
64%
ऐकण्यास नकार देणे
5%
ऐकू न येणे
‘तोंडघशी पडणे’ या अलंकारिक शब्दप्रयोगाचा अर्थ काय?
Anonymous Quiz
4%
यश मिळवणे
7%
मोठा पराक्रम करणे
86%
पूर्णपणे अपयशी होणे
4%
इतरांना मदत करणे
‘तोंडाला कुलूप लावणे’ या अलंकारिक शब्दप्रयोगाचा अर्थ कोणता?
Anonymous Quiz
3%
मोठ्याने बोलणे
14%
गुपित उघड करणे
80%
गप्प बसणे
3%
खोटे बोलणे
‘कंबर कसणे’ या शब्दप्रयोगाचा योग्य अर्थ कोणता?
Anonymous Quiz
1%
विश्रांती घेणे
5%
माघार घेणे
2%
काम टाळणे
91%
काम करण्यासाठी सज्ज होणे
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
🛑Imp.....👇👇

🔰लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा यांना रामराज कॉटन या ब्रँडने त्यांच्या विशेष 'लग्ना' वेडिंग कलेक्शनचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवडले आहे.
❤2
उत्तर प्रदेशातील जेवर येथे उभारण्यात आलेल्या

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन नाव 'नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ' (Narendra Modi International Airport, Noida-Jewar)
असे ठेवण्यात आले आहे.
Forwarded from b2b_Academy
महाराष्ट्र पोलीस दलातील मंजूर 2.25 लाख पदांपैकी 23,320 पदे रिक्त.
महाराष्ट्र पोलीस दलातील मंजूर 2.25 लाख पदांपैकी 23,320 पदे रिक्त.
*अमृत.*
प्रसिद्धीपत्रक..

लिंक:-
https://mahaamrut.org.in/paripatra
❤2