basic2building
14.7K subscribers
1.89K photos
32 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
♦️#MPSC चौकशी समिती..

👉 अध्यक्ष : न्यायमूर्ती दिलीप भोसले

👉 सचिव : तुकाराम मुंडे

👉 समितीचे सदस्य :

▪️ लखमी गौतम
▪️ गणेश पाटील
▪️ P. D. नाईक
मराठी व्याकरण प्रश्न
‘डोळ्यांत तेल घालून पाहणे’ या अलंकारिक शब्दसमूहाचा योग्य अर्थ कोणता?
Anonymous Quiz
4%
रागाने पाहणे
85%
अत्यंत सावधपणे लक्ष ठेवणे
6%
डोळ्यांना त्रास होणे
4%
दुर्लक्ष करणे
‘तोंडाला पाने पुसणे’ या शब्दप्रयोगाचा अर्थ काय?
Anonymous Quiz
4%
जेवण करणे
15%
स्तुती करणे
10%
गप्प बसणे
72%
फसवून निराश करणे
‘नाक मुरडणे’ या अलंकारिक शब्दप्रयोगाचा योग्य अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
3%
आनंद व्यक्त करणे
11%
अपमान करणे
81%
नापसंती दर्शविणे
5%
रागाने ओरडणे
‘हातावर तुरी देणे’ या शब्दप्रयोगाचा अर्थ काय?
Anonymous Quiz
2%
मदत करणे
92%
सहज फसवून निसटून जाणे
4%
काम पूर्ण करणे
3%
हात जोडणे
‘पोटात कावळे ओरडणे’ या अलंकारिक शब्दप्रयोगाचा अर्थ कोणता?
Anonymous Quiz
92%
खूप भूक लागणे
4%
पोट दुखणे
3%
भीती वाटणे
0%
राग येणे
❤1
‘कानावर हात ठेवणे’ या शब्दप्रयोगाचा योग्य अर्थ निवडा.
Anonymous Quiz
11%
लक्षपूर्वक ऐकणे
21%
आश्चर्य व्यक्त करणे
64%
ऐकण्यास नकार देणे
5%
ऐकू न येणे
‘तोंडघशी पडणे’ या अलंकारिक शब्दप्रयोगाचा अर्थ काय?
Anonymous Quiz
4%
यश मिळवणे
7%
मोठा पराक्रम करणे
86%
पूर्णपणे अपयशी होणे
4%
इतरांना मदत करणे
‘तोंडाला कुलूप लावणे’ या अलंकारिक शब्दप्रयोगाचा अर्थ कोणता?
Anonymous Quiz
3%
मोठ्याने बोलणे
14%
गुपित उघड करणे
80%
गप्प बसणे
3%
खोटे बोलणे
‘कंबर कसणे’ या शब्दप्रयोगाचा योग्य अर्थ कोणता?
Anonymous Quiz
1%
विश्रांती घेणे
5%
माघार घेणे
2%
काम टाळणे
91%
काम करण्यासाठी सज्ज होणे
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
🛑Imp.....👇👇

🔰लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा यांना रामराज कॉटन या ब्रँडने त्यांच्या विशेष 'लग्ना' वेडिंग कलेक्शनचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवडले आहे.
❤2
उत्तर प्रदेशातील जेवर येथे उभारण्यात आलेल्या

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन नाव 'नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ' (Narendra Modi International Airport, Noida-Jewar)
असे ठेवण्यात आले आहे.
Forwarded from b2b_Academy
महाराष्ट्र पोलीस दलातील मंजूर 2.25 लाख पदांपैकी 23,320 पदे रिक्त.
महाराष्ट्र पोलीस दलातील मंजूर 2.25 लाख पदांपैकी 23,320 पदे रिक्त.