🩺 वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक
— कार्ल डीसेरॉथ
— पीटर हेगेमन
— जॉर्ज नागेल
⚛️ भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक
— फ्रान्सिस हाल्झेन
🧪 रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक
— हेन्री बी. कागन
— केन्सो सोई
📚 साहित्यातील नोबेल पारितोषिक
— ॲन कार्सन
🕊️ नोबेल शांतता पारितोषिक
— नवनेथेम ‘नवी’ पिल्ले
💰 अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पारितोषिक
— 12 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/basic2building

Telegram
basic2building
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Forwarded from basic2building
‼️ भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांना इस्रायल या देशाने आपला सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार जाहीर केला आहे.
👉🏻 स्टेट ऑफ इस्रायल्स प्रेसिडेंशियल अवॉर्ड फॉर सिव्हिलियन हिरोइझम' (Presidential Award for Civilian Heroism) हा देशातील सर्वोच्च नागरी शौर्य सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे.
👉🏻 १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले: गंभीर जखमी झालेले असतानाही कॅप्टन मच्छार यांनी अगाध धाडस आणि कौशल्याच्या जोरावर विमानाचे नियंत्रण राखले आणि कॉकपिटचे दार उघडून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले.

✈️महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे :
1] श्री महालक्ष्मी (अंबाबाई) : कोल्हापूर
2] श्री तुळजाभवानी : तुळजापूर, धाराशिव (उस्मानाबाद)
3] श्री रेणुका माता : माहूरगड, नांदेड
4] श्री सप्तशृंगी माता (अर्धे शक्तिपीठ) : वणी, नाशिक
Join👍 basic2building

♦️#MPSC चौकशी समिती..
👉 अध्यक्ष : न्यायमूर्ती दिलीप भोसले
👉 सचिव : तुकाराम मुंडे
👉 समितीचे सदस्य :
▪️ लखमी गौतम
▪️ गणेश पाटील
▪️ P. D. नाईक
👉 अध्यक्ष : न्यायमूर्ती दिलीप भोसले
👉 सचिव : तुकाराम मुंडे
👉 समितीचे सदस्य :
▪️ लखमी गौतम
▪️ गणेश पाटील
▪️ P. D. नाईक
मराठी व्याकरण प्रश्न
‘डोळ्यांत तेल घालून पाहणे’ या अलंकारिक शब्दसमूहाचा योग्य अर्थ कोणता?
‘डोळ्यांत तेल घालून पाहणे’ या अलंकारिक शब्दसमूहाचा योग्य अर्थ कोणता?
Anonymous Quiz
4%
रागाने पाहणे
85%
अत्यंत सावधपणे लक्ष ठेवणे
6%
डोळ्यांना त्रास होणे
4%
दुर्लक्ष करणे
‘तोंडाला पाने पुसणे’ या शब्दप्रयोगाचा अर्थ काय?
Anonymous Quiz
4%
जेवण करणे
15%
स्तुती करणे
10%
गप्प बसणे
72%
फसवून निराश करणे
‘नाक मुरडणे’ या अलंकारिक शब्दप्रयोगाचा योग्य अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
3%
आनंद व्यक्त करणे
11%
अपमान करणे
81%
नापसंती दर्शविणे
5%
रागाने ओरडणे
‘हातावर तुरी देणे’ या शब्दप्रयोगाचा अर्थ काय?
Anonymous Quiz
2%
मदत करणे
92%
सहज फसवून निसटून जाणे
4%
काम पूर्ण करणे
3%
हात जोडणे
‘पोटात कावळे ओरडणे’ या अलंकारिक शब्दप्रयोगाचा अर्थ कोणता?
Anonymous Quiz
92%
खूप भूक लागणे
4%
पोट दुखणे
3%
भीती वाटणे
0%
राग येणे
❤1
‘कानावर हात ठेवणे’ या शब्दप्रयोगाचा योग्य अर्थ निवडा.
Anonymous Quiz
11%
लक्षपूर्वक ऐकणे
21%
आश्चर्य व्यक्त करणे
64%
ऐकण्यास नकार देणे
5%
ऐकू न येणे