basic2building
14.7K subscribers
1.89K photos
32 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
ज्याप्रमाणे तेजस्वी सातपुते(IPS) मॅडम ह्यांनी Press conference घेऊन अशोक खरात प्रकरणातली तपासाची माहिती समोर आणली,

ज्याप्रकारे तुकाराम मुंडे सरांनी Press conference घेऊन भेसळी संबंधी सर्व तपासाची माहिती समोर आणली,

ज्याप्रकारे CID ने 7 महिन्यापूर्वी अजित दादांच्या अपघाताच्या तपासाशी संबंधित माहिती press conference मधून सांगितली.

👇👇👇
त्याप्रमाणेच आता सुद्धा  "SIT/CID" ने press conference घेऊन Mpsc च्या तपासा संबंधी काहीतरी update द्यावी.
Mpsc ने सुद्धा press conf घेऊन काहीतरी clarity द्यावी.

जॉईन @basic2building
📅 11 ऑक्टोबर 2026 — दिनविशेष

🌍 आंतरराष्ट्रीय बालिका दिन — दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

🎂 जयप्रकाश नारायण जयंती — भारतीय स्वातंत्र्यसैनिक व लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1902 रोजी झाला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/basic2building
❤1
♦️ शांततेचे नोबेल पुरस्कार..
Sunday Wisdom by Dayanand Meshram Sir
❤2
महापारेषणच्या नावाने समाज माध्यमांवर बनावट
भरती जाहिरात..

अधिकृत संकेतस्थळावर माहिती पडताळण्याचे
आवाहन...
♦️नीटसाठी आता वयोमर्यादेची अट..
🔖आजची बातमी....🔖

💥खुला प्रवर्ग नाकारणारी नांदेड पोलिसांची निवड यादी रद्द
❤1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
नवरात्रीच्या नऊ दिवसाचे नऊ रंग...

आपला मात्र एकच रंग तो म्हणजे " खाकी " रंग...🔥

#- जिंकूनच राहणार
❤1
🩺 वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक
— कार्ल डीसेरॉथ
— पीटर हेगेमन
— जॉर्ज नागेल

⚛️ भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक
— फ्रान्सिस हाल्झेन

🧪 रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक
— हेन्री बी. कागन
— केन्सो सोई

📚 साहित्यातील नोबेल पारितोषिक
— ॲन कार्सन

🕊️ नोबेल शांतता पारितोषिक
— नवनेथेम ‘नवी’ पिल्ले

💰 अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पारितोषिक
— 12  ऑक्टोबर रोजी जाहीर होईल
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/basic2building
●नोबेल पुरस्कार.
*आंतरराष्ट्रीय बालिका दिन 11 ऑक्टोबर*