basic2building
14.7K subscribers
1.89K photos
32 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
प्रिय पंतप्रधान अंबानी,

तुम्हीच भारताचे खरे सर्वेसर्वा आहात, हे माझ्या लक्षात न आल्याबद्दल कृपया माझी नम्र क्षमायाचना स्वीकारा.
स्वाभाविकच, तुम्ही आपल्या मक्तेदारीच्या माध्यमातून भारताच्या महान जनतेचे शोषण सुरूच ठेवण्यास प्राधान्य द्याल; तरीदेखील स्टारलिंकला स्पर्धा करण्याची परवानगी देण्याचा तुम्ही विचार कराल का?
सर्व देशांप्रमाणेच भारतातही असे अनेक भाग आहेत, जिथे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे मुलांना शिक्षणाची संधी आणि लहान व्यवसायांना त्यांचा माल जागतिक बाजारपेठेत विकण्याची संधी मिळत नाही. स्टारलिंक त्यांच्या जीवनात चांगला बदल घडवेल.

धन्यवाद 🙏
🖕1
चौकीदार_पदभरती_मार्गदर्शक_सूचना_.pdf
1 MB
आदिवासी विकास विभाग - चौकीदार (गट ड) सरळसेवा निकाल प्रसिद्धीबाबत
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 👇 चॅनल जॉईन करा 👇😀https://t.me/basic2building
ज्याप्रमाणे तेजस्वी सातपुते(IPS) मॅडम ह्यांनी Press conference घेऊन अशोक खरात प्रकरणातली तपासाची माहिती समोर आणली,

ज्याप्रकारे तुकाराम मुंडे सरांनी Press conference घेऊन भेसळी संबंधी सर्व तपासाची माहिती समोर आणली,

ज्याप्रकारे CID ने 7 महिन्यापूर्वी अजित दादांच्या अपघाताच्या तपासाशी संबंधित माहिती press conference मधून सांगितली.

👇👇👇
त्याप्रमाणेच आता सुद्धा  "SIT/CID" ने press conference घेऊन Mpsc च्या तपासा संबंधी काहीतरी update द्यावी.
Mpsc ने सुद्धा press conf घेऊन काहीतरी clarity द्यावी.

जॉईन @basic2building
📅 11 ऑक्टोबर 2026 — दिनविशेष

🌍 आंतरराष्ट्रीय बालिका दिन — दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

🎂 जयप्रकाश नारायण जयंती — भारतीय स्वातंत्र्यसैनिक व लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1902 रोजी झाला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/basic2building
❤1
♦️ शांततेचे नोबेल पुरस्कार..
Sunday Wisdom by Dayanand Meshram Sir
❤2
महापारेषणच्या नावाने समाज माध्यमांवर बनावट
भरती जाहिरात..

अधिकृत संकेतस्थळावर माहिती पडताळण्याचे
आवाहन...
♦️नीटसाठी आता वयोमर्यादेची अट..
🔖आजची बातमी....🔖

💥खुला प्रवर्ग नाकारणारी नांदेड पोलिसांची निवड यादी रद्द
❤1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building