basic2building
14.7K subscribers
1.89K photos
32 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
💐 रामानुजन पुरस्कार 2026 प्रा. महेश काकडे यांना जाहीर

👉 संस्था : भारतीय विज्ञान संस्था बेंगळुरू

👉 पुरस्काराचे पूर्ण नाव : Ramanujan Prize for Young Mathematicians from Developing Countries.

👉 पुरस्काराची सुरुवात : 2005.

👉 पुरस्काराची रक्कम : 10,000 अमेरिकी डॉलर
कुराश खेळ!!
क्रीडा कोट्यातील सरकारी नोकरीचे रॅकेट....
Forwarded from b2b_Academy
महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?
Anonymous Quiz
85%
1 मे 1960
7%
1 मे 1956
4%
15 ऑगस्ट 1947
4%
1 नोव्हेंबर 1956
❤2
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री कोण होते?
Anonymous Quiz
13%
मोरारजी देसाई
62%
यशवंतराव चव्हाण
17%
वसंतराव नाईक
9%
शंकरराव चव्हाण
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी कोणती चळवळ उभारण्यात आली होती?
Anonymous Quiz
15%
भारत छोडो आंदोलन
70%
संयुक्त महाराष्ट्र चळवळ
10%
असहकार आंदोलन
5%
स्वदेशी आंदोलन
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा स्मारक कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
5%
पुणे
3%
नागपूर
87%
हुतात्मा चौक, मुंबई
4%
नाशिक
👍2
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळी गुजरात राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?
Anonymous Quiz
53%
1 मे 1960
21%
1 जून 1960
21%
1 नोव्हेंबर 1956
5%
26 जानेवारी 1950
❤1
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेते आणि साहित्यिक कोण होते?
Anonymous Quiz
11%
सेनापती बापट
11%
आचार्य अत्रे
21%
प्रबोधनकार ठाकरे
57%
वरील सर्व
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळी कोणत्या शहराला महाराष्ट्राची राजधानी बनविण्यात आले?
Anonymous Quiz
8%
कोल्हापूर
3%
पुणे
69%
मुंबई
21%
नागपूर
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळी मराठी भाषिक प्रदेशांच्या एकत्रीकरणासाठी कोणती मागणी करण्यात आली?
Anonymous Quiz
12%
स्वतंत्र विदर्भ राज्य
61%
संयुक्त महाराष्ट्र राज्य
21%
स्वतंत्र मराठवाडा राज्य
5%
स्वतंत्र कोकण राज्य
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा चौकातील स्मारक कशाचे प्रतीक आहे?
Anonymous Quiz
7%
स्वातंत्र्यलढा
10%
शेतकरी आंदोलन
14%
कामगार दिन
69%
संयुक्त महाराष्ट्रासाठी दिलेले बलिदान
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीशी संबंधित राज्य पुनर्रचना कायदा कोणत्या वर्षी संमत झाला.
Anonymous Quiz
6%
1950
16%
1953
35%
1956
43%
1960
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕