basic2building
14.7K subscribers
1.88K photos
32 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Print काढून चिपकवता येईल का? का मीच प्रिंट काढून देवू??
❤6🥰2
🏆 नोबेल शांतता पुरस्कार २०२६

🔹 नवनेथम ‘नवी’ पिल्लई (Navanethem “Navi” Pillay).

🔹 राष्ट्रीयत्व: दक्षिण आफ्रिका; भारतीय वंशाच्या (तमिळ वंशाच्या).

🔹 पुरस्काराचे कारण: शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला प्रोत्साहन देण्यासाठी केलेले कार्य.

🔹 महत्त्वाची पदे: संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त (२००८–२०१४); आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या (ICC) न्यायाधीश (२००३–२०१२).

🔹 विशेष योगदान: मानवी हक्कांचे संरक्षण, वर्णद्वेषाविरोधातील संघर्ष आणि लैंगिक हिंसेला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्थेत योगदान.

🔹 पुरस्कार जाहीर करणारी संस्था: नॉर्वेजियन नोबेल समिती.

🔹 पुरस्कार प्रदान करण्याचे ठिकाण: ओस्लो, नॉर्वे.
रिक्त पदांबाबत न्यायालयात याचिका.

जॉईन @basic2building
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
असे महान लोक कधीकाळी आयोगाचे सदस्य होते😔
🚨कोतवाल भरती 2026

👉 वरील 24 जिल्ह्यांना निवडणूक चालू असल्यामुळे भरतीला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे..

👉 या जिल्ह्याच्या जाहिरात पुढील महिन्यात येतील बाकी जिल्हा जाहिराती आलेल्या आहेत..
📢 GMC लातूर गट-ड भरती परीक्षेचे पदनिहाय वेळापत्रक जाहीर!

🗓️ परीक्षा कालावधी : 12 ते 15 ऑक्टोबर 2026

उमेदवारांनी आपल्या पदाची परीक्षेची तारीख, सत्र आणि वेळ काळजीपूर्वक पाहून घ्यावी.
‘हास्यरस’ या रसाचा स्थायीभाव कोणता आहे?
Anonymous Quiz
4%
शोक
5%
शोक
50%
हास
41%
उत्साह
‘करुणरस’ या रसाचा स्थायीभाव कोणता आहे?
Anonymous Quiz
20%
भय
25%
रती
21%
निर्वेद
35%
शोक
‘वीररस’ या रसाचा स्थायीभाव कोणता आहे?
Anonymous Quiz
40%
उत्साह
19%
क्रोध
37%
अद्भुत
4%
हास
रौद्ररस’ या रसाचा स्थायीभाव कोणता आहे?
Anonymous Quiz
7%
भय
12%
जुगुप्सा
74%
क्रोध
7%
शोक
भयानक रस’ या रसाचा स्थायीभाव कोणता आहे?
Anonymous Quiz
23%
विस्मय
71%
भय
3%
उत्साह
3%
रती
‘बीभत्स रस’ या रसाचा स्थायीभाव कोणता आहे?
Anonymous Quiz
61%
जुगुप्सा
23%
निर्वेद
12%
क्रोध
4%
हास
अद्भुत रस’ या रसाचा स्थायीभाव कोणता आहे?
Anonymous Quiz
8%
शोक
76%
विस्मय
8%
भय
8%
रती
शृंगार रस’ या रसाचा स्थायीभाव कोणता आहे?
Anonymous Quiz
30%
उत्साह
40%
रती
8%
हास
22%
निर्वेद
शांत रस’ या रसाचा स्थायीभाव कोणता आहे?
Anonymous Quiz
6%
क्रोध
43%
विस्मय
48%
निर्वेद
3%
भय