basic2building
14.7K subscribers
1.88K photos
32 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
🔥साहित्याचा नोबेल पुरस्कार..
🔥 एल निनो अधिक तीव्र..
👍1
आजचा नाव व प्रवाहाचा Video पाहण्याआधी वरील नाव व प्रवाहाचा Basic Video नक्की पहावा.
Print काढून चिपकवता येईल का? का मीच प्रिंट काढून देवू??
❤6🥰2
🏆 नोबेल शांतता पुरस्कार २०२६

🔹 नवनेथम ‘नवी’ पिल्लई (Navanethem “Navi” Pillay).

🔹 राष्ट्रीयत्व: दक्षिण आफ्रिका; भारतीय वंशाच्या (तमिळ वंशाच्या).

🔹 पुरस्काराचे कारण: शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला प्रोत्साहन देण्यासाठी केलेले कार्य.

🔹 महत्त्वाची पदे: संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त (२००८–२०१४); आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या (ICC) न्यायाधीश (२००३–२०१२).

🔹 विशेष योगदान: मानवी हक्कांचे संरक्षण, वर्णद्वेषाविरोधातील संघर्ष आणि लैंगिक हिंसेला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्थेत योगदान.

🔹 पुरस्कार जाहीर करणारी संस्था: नॉर्वेजियन नोबेल समिती.

🔹 पुरस्कार प्रदान करण्याचे ठिकाण: ओस्लो, नॉर्वे.
रिक्त पदांबाबत न्यायालयात याचिका.

जॉईन @basic2building
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
असे महान लोक कधीकाळी आयोगाचे सदस्य होते😔
🚨कोतवाल भरती 2026

👉 वरील 24 जिल्ह्यांना निवडणूक चालू असल्यामुळे भरतीला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे..

👉 या जिल्ह्याच्या जाहिरात पुढील महिन्यात येतील बाकी जिल्हा जाहिराती आलेल्या आहेत..
📢 GMC लातूर गट-ड भरती परीक्षेचे पदनिहाय वेळापत्रक जाहीर!

🗓️ परीक्षा कालावधी : 12 ते 15 ऑक्टोबर 2026

उमेदवारांनी आपल्या पदाची परीक्षेची तारीख, सत्र आणि वेळ काळजीपूर्वक पाहून घ्यावी.