जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख सामान्यतः कोण असतो?
Anonymous Quiz
68%
पोलीस अधीक्षक (SP)
27%
पोलीस उपनिरीक्षक (PSI)
3%
पोलीस शिपाई
2%
तहसीलदार
FIR चे पूर्ण रूप काय आहे?
Anonymous Quiz
40%
First Investigation Report
46%
First Information Report
8%
Final Information Record
6%
First Inquiry Record
भारतात फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) ऐवजी कोणता नवीन कायदा लागू झाला?
Anonymous Quiz
29%
भारतीय न्याय संहिता (BNS)
12%
भारतीय पोलीस अधिनियम
50%
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS)
9%
भारतीय साक्ष्य अधिनियम (BSA)
❤1👏1
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कधीपासून लागू झाली?
Anonymous Quiz
20%
26 जानेवारी 2024
44%
1 जुलै 2024
8%
15 ऑगस्ट 2024
28%
2 ऑक्टोबर 2024
पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला सामान्यतः काय म्हणतात?
Anonymous Quiz
4%
जिल्हाधिकारी
4%
तहसीलदार
74%
ठाणे प्रभारी अधिकारी (SHO)
18%
विभागीय आयुक्त
महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय पद्धतीमध्ये शहरातील पोलीस दलाचे नेतृत्व सामान्यतः कोण करतो?
Anonymous Quiz
81%
पोलीस आयुक्त (CP)
16%
जिल्हाधिकारी
2%
तहसीलदार
1%
ग्रामसेवक
महाराष्ट्रातील पोलीस भरतीमध्ये PSI या पदाचे पूर्ण रूप काय आहे?
Anonymous Quiz
9%
Police Security Inspector
68%
Police Sub-Inspector
10%
Police Special Investigator
14%
Public Service Inspector
भारतातील राष्ट्रीय पोलीस स्मृतिदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो.
Anonymous Quiz
5%
15 ऑगस्ट
7%
26 जानेवारी
70%
21 ऑक्टोबर
18%
31 ऑक्टोबर
Forwarded from basic2building
आजचा नाव व प्रवाहाचा Video पाहण्याआधी वरील नाव व प्रवाहाचा Basic Video नक्की पहावा.