basic2building
14.6K subscribers
1.25K photos
20 videos
257 files
1.44K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
♦️नगरपरिषद प्रशासन संचालनालय रिक्त पदे..

लेखापाल व लेखापरीक्षक:-  145
करनिर्धारण प्रशासकीय सेवा:- 728
स्वच्छता निरीक्षक:- 141
स्थापत्य अभियंता:- 405
जर्मन फुटबॉल क्लब बायर्न म्युनिकचा (FC Bayern Munich) स्टार स्ट्रायकर हॅरी केन याने जर्मन लीग म्हणजेच बुंडेस्लिगा मध्ये सर्वात वेगवान 100 गोल करण्याचा विक्रम केला आहे. [त्याने केवळ 98 सामन्यांमध्ये हा पराक्रम केला.]
महाराष्ट्रातील निला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून खासदार म्हणून निवड झाली आहे. [पक्ष : ग्रीन पार्टी (स्वीडन)]
मराठी प्रश्न
मराठीतील पहिली कादंबरी कोणती.
Anonymous Quiz
8%
बळीबा पाटील
69%
यमुना पर्यटन
10%
मोचनगड
12%
मुक्तामाला
पुढील शब्दाचा अर्थ ओळखा.
सुमन
Anonymous Quiz
6%
बगीचा
8%
उपवन
75%
पुष्प
11%
वनिता
खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
मुलाने पपई खाल्ली.
Anonymous Quiz
1%
पुराण कर्मणी
20%
समापन कर्मणी
70%
कर्मणी प्रयोग
9%
भावे प्रयोग
"यक्षाची देणगी" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत.
Anonymous Quiz
13%
शिवाजी सावंत
49%
जयंत नारळीकर
26%
रंजीत देसाई
12%
विश्वास पाटील
कष्ट, मेहनत यांचा समानार्थी शब्द शोधा.
Anonymous Quiz
19%
समोपचार
55%
सायास
12%
सायम
14%
सापेक्ष
विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. व्याही
Anonymous Quiz
71%
विहीन
7%
सासू
6%
जाऊ
17%
वहिनी
पारा चढणे या वाक्प्रचाराचा अर्थ-
Anonymous Quiz
79%
राग येणे
13%
तापमानात वाढ होणे
1%
ताप येणे
7%
आवाज चढणे
धृतराष्ट्र या शब्दात किती व्यंजने आहेत.
Anonymous Quiz
41%
सहा
14%
पाच
33%
सात
11%
चार
ओनामा करणे हा वाक्यप्रयोग काय सुचवतो.
Anonymous Quiz
59%
प्रारंभ करणे
13%
उत्तेजन देणे
15%
अडथळे आणणे
13%
समारोप करणे
धारातीर्थ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
Anonymous Quiz
14%
तारांगण
65%
रणांगण
15%
धैर्य
6%
हिम्मत
65 हजार रिक्त पदांची भरती. 🔥

प्रमाणपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विभागांना आदेश ; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल.

विविध विभागांकडील रिक्त पदे आणि भरण्यासाठी आवश्यक पदांचा तपशील गोळा केला जात असून, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागांनी
आता माहिती देण्यास सुरुवात केली आहे. सर्व माहितीचे एकत्रीकरण झाल्यावर विभागनिहाय नेमक्या किती जागा रिक्त आहेत. याचा तपशील स्पष्ट होईल.

-व्ही. राधा.
अतिरिक्त मुख्य सचिव(सेवा)
♦️ पगार 25 हजार, तर पेन्शन किती??
📝श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ SNDT.

⭕️ SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी डॉ. हेमलता बागला यांनी शनिवारी स्वीकारली.
1
👉 रशियाच्या आर्थिक नाकेबंदीचे विधेयक अमेरिकेच्या 'हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटीव्ह'मध्ये मंजूर....