basic2building
14.6K subscribers
1.25K photos
20 videos
257 files
1.44K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
विशेष_आदेश_२०२४_मध्ये_सुधारणा_.pdf
7.8 MB
#nagarparishad #DMA #UPDATED

●नगरपरिषद सेवा प्रवेश नियमावली..

● विशेष आदेश २०२४ मध्ये सुधारणा..
1
*महिला व बालविकास विभाग*
परिविक्षा अधिकारी गट :- क 10 जागांचे मागणीपत्र आयोगास सादर.

Pay Scale : S 14 🔥 🔥 🔥 🔥
*स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1871 जागांसाठी भरती*

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2026 (11:00 PM)
Apply Link : https://ssc.gov.in/login
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला*

परिक्षा TCS घेणार आहे

रुग्णालय एकूण रिक्त पदे - 55 जागा
महाविद्यालय एकूण रिक्त पदे - 15 जागा

संपूर्ण एकूण रिक्त पदे - 70 जागा
*TET चे नियम आता केंद्र सरकारच्या हाती.*

परीक्षेच्या पात्रतेच्या निकषांवर शिक्षकांचे ठरणार
भवितव्य...
Pwd गट :-अ, ब आणि क मागणीपत्र लवकरच जाईल

@basic2building
पवन सेहरावत.

▪️भारताचा कबड्डीपटू पवन सेहरावत आता गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूरच्या जागी आशियाई खेळांच्या उद्घाटन सोहळ्यात पुरुषांचा ध्वजवाहक म्हणून पदभार स्वीकारेल.
*● सार्वजनिक आरोग्य विभागातील लवकरच रिक्त जागा भरणार - डॉ कांचन वानेरे*

📍 गट क - 723
📍 गट ड - 164

आरोग्य उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर परिमंडळ ........
1
#Updated Current Eco

GST चे नवीन स्लॅब 5% आणि 18% दर आहेत आणि अपवादात्मक दर 40% आहे.
लवकरच पोलीस भरती......
Forwarded from basic2building
सीईटीसोबत बारावीचे गुणही ठरणार प्रवेशाचा आधार

सरकारने नेमली समिती : गुणवत्तायादी तयार करण्याच्या नव्या पद्धतीचा विचार