basic2building
14.7K subscribers
1.22K photos
20 videos
257 files
1.43K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच या अर्थाची म्हण कोणती
Anonymous Quiz
13%
पाचमुखी परमेश्वर
70%
पळसाला पाणी तीन
6%
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
11%
उथळ पाण्याला खळखळाट फार
राम कृष्ण हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे.
Anonymous Quiz
25%
तत्पुरुष समास
6%
उपपद तत्पुरुष
11%
कर्मधारय
58%
द्वंद्व समास
दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. 'आज्ञेबरहुकूम'
Anonymous Quiz
43%
योग्यतावाचक
23%
संबंधवाचक
27%
हेतुवाचक
7%
भागवाचक
1
पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा.
क, र, थ, म
Anonymous Quiz
16%
45%
30%
10%
जगाचे नियंत्रण करणारा' या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय उपयोगात येतो.
Anonymous Quiz
21%
जगत्कर्ता
17%
जगन्नायक
29%
जगन्नाथ
33%
जगन्नियंता
👍1🔥1
आयपीएल 2027 चा खेळाडूंचा लिलाव तीन वर्षांनंतर यंदा भारतात आयोजित केला जाणार आहे. [मिनी ऑक्शन]
तहसिलदार गट अ सरळसेवा कोटा तब्बल 45 जागा रिक्त आहेत..👍

सदरील पदे 2027 राज्यसेवा परीक्षा साठी जाण्याची कार्यवाही सुरू आहे 🔥🔥

#RTI

जॉईन @basic2building
ऑफलाईनच...👍👍
जा. क्र. ०१८/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ - दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक.
♦️👉मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक पदाची प्रतीक्षा यादी लागली.

𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/basic2building
संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित 'गोंधळ' या मराठी चित्रपटाची ऑस्कर 2027 (99 व्या अकादमी पुरस्कार) साठी भारताची अधिकृत एंट्री निवड झाली आहे. [ऑस्करसाठी निवडला गेलेला 'गोंधळ' हा चौथा मराठी चित्रपट आहे. यापूर्वी 'श्वास', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' आणि 'कोर्ट' या चित्रपटांची निवड झाली होती.]

➤ Join 👉 :- @basic2building
निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसमधील (TMC) फुटीनंतर दोन्ही गटांना अंतरिम व्यवस्था म्हणून नवीन नावे आणि चिन्हांचे वाटप केले आहे.

ममता बॅनर्जींचा गट :
नवीन नाव : ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस
नवीन चिन्ह : फुटबॉल खेळाडू

बंडखोर गट (ऋतब्रत बॅनर्जी / अरूप रॉय गट) :
नवीन नाव : डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस
नवीन चिन्ह : लिफाफा (Envelope)
विशेष_आदेश_२०२४_मध्ये_सुधारणा_.pdf
7.8 MB
#nagarparishad #DMA #UPDATED

●नगरपरिषद सेवा प्रवेश नियमावली..

● विशेष आदेश २०२४ मध्ये सुधारणा..