basic2building
14.7K subscribers
1.21K photos
21 videos
256 files
1.43K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
बीड - पुणे रेल्वे उद्या उद्घाटन 🔥🔥
🚂🚂🚂🚂
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 - मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक
🎬🏆 दादासाहेब फाळके पुरस्कार — EXAM ALERT!

🇮🇳भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा सर्वोच्च सन्मान

🔖 2024 चा 56 वा दादासाहेब फाळके पुरस्कार
➡️ अनंत नाग
🎭 ज्येष्ठ कन्नड अभिनेते

📅 पुरस्कार वितरण : 22 सप्टेंबर 2026
📍 केवडिया, गुजरात

━━━━━━━━━━

🔥मागील मानकरी

⭐️ 50 वा (2018) → अमिताभ बच्चन
⭐️ 51 वा (2019) → रजनीकांत
⭐️ 52 वा (2020) → आशा पारेख
⭐️ 53 वा (2021) → वहीदा रेहमान
⭐️ 54 वा (2022) → मिथुन चक्रवर्ती
⭐️ 55 वा (2023) → मोहनलाल
⭐️ 56 वा (2024) → अनंत नाग
📰 ‘MPSC’च्या संपूर्ण यंत्रणेत बदलाची गरज; सुधारणांवर समितीची भर
📌 परीक्षा पद्धती, कार्यपद्धती आणि प्रशासनातील सुधारणांबाबत महत्त्वाचा मुद्दा
राष्ट्रीय बेरोजगार दिवस 🙏🙏
राजीनामा नाही तर मतदान नाही

𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
5_6149790953327567669.pdf
58.3 KB
📌अमरावती, कोकण, नाशिक येथे पुढील काळात नियोजित असलेल्या राधा मॅडम उच्च स्तरीय समिती ला विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वरील निवेदन द्यावे 🙏🏻🙏

objective साठी आपण थेट पोलची मागणी करत आहोत जेने करून त्यांना ग्राउंड रिॲलिटी समजेल..
♦️👉 दोन हजारावरील यूपीआय व्यवहारावर 0.4% शुल्क.
♦️ 👉राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर..
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️व्ही.राधा समितीसमोर विविध मागण्या सादर करतांना कुलदीप पाटील यांनी Objective पॅटर्न किंवा डिस्क्रिपटीव्ह पॅटर्न  राहावा यासाठी लोकसेवा आयोगाच्या ऑफिसिअल टेलिग्राम चॅनेल वर थेट विद्यार्थ्यांनकडूनच ऑब्जेक्टिव्ह किंवा डिस्क्रेपटीव्ह पॅटर्न असा पोल घेण्यात यावा ही मागणी कुलदीप पाटील यांनी व्ही.राधा समितीसमोर केली त्यावर उपस्थित विद्यार्थ्यांनी  टाळ्यांच्या कडकडाटसह प्रतिसाद दिला.🙏