basic2building
14.7K subscribers
1.17K photos
19 videos
253 files
1.42K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
📌💥व्ही.राधा उच्चस्तरीय समिती (शासकीय भरती परीक्षा सुधारणा),
महाराष्ट्र राज्य.

आज पुणे विद्यापीठ येथे येणार आहे तरी तुमच्या मागणीसाठी तुम्ही लक्षणीय संख्येने उपस्थित राहावे.

दिनांक : 12 सप्टेंबर 2026 ( आज )
वेळ : सकाळी 10.30 वाजता
स्थळ : जिओलॉजी डिपार्टमेंट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

@basic2building
♦️👉भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा
12 सप्टेंबर पासून राज्यव्यापी संवाद.

♦️👉30 सप्टेंबर पर्यंत सहा विभागांना भेट देणार.
🔸प्रवेशपत्र | Admit Card

▪️TRTI | BARTI | SARTHI | AMRUT | ARTI

▪️सामायिक चाळणी परीक्षा प्रवेशपत्र (Admit Card) आपल्या Login ID/Account मध्ये येण्यास सुरवात झालेली आहे; विविध संस्थेचे Admit  Card डाउनलोड करण्यासाठी लिंक 👇👇

🖇 ARTI 👇👇
https://articet2026.cbtexam.in/

🖇 BARTI 👇👇
https://baricet2026.cbtexam.in/

🖇 TRTI 👇👇
https://trticet2026.cbtexam.in/

🖇 SARTHI 👇👇
https://sarthicet2026.cbtexam.in/

🖇 AMRUT 👇👇
https://amrutcet2026.cbtexam.in/
विजेचा वापर - २०२५-२६
1
MPSC गट क परीक्षा साठी प्रशासनाची आतापासूनच तयारी.

⭐️ 25 ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी विक्रमी विद्यार्थी संख्या..

⭐️ कर्मचारी नियुक्ती तिप्पट संख्येने..
‘सेवा माझे योगदान’ या भावनेतून स्वच्छ, सुंदर आणि सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या #सेवासंकल्पअभियान२०२६ मध्ये आपणही सहभागी व्हा !
● नवी मुंबई महानगरपालिका.

● सेवा पदभरती 2025-2026.
( 30 वर्गाचा स्कोअर-कार्ड)

लिंक:-
https://www.nmmc.gov.in/additional-content/Jobs
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना तमीळ साहित्यकृती 'तिरुक्कुरल'च्या रशियन भाषेतील अनुवादाची प्रत भेट दिली.

या पुस्तकाबद्दल माहिती #IMP
लेखक - संत-कवी तिरुवल्लुवर
भाषा - तमिळ
◾️अंदाजे 2,000 ते 2,500 वर्षे जुना ग्रंथ
साहित्यप्रकार - नीतिशास्त्रीय व सुभाषितात्मक काव्यसंग्रह
यामध्ये एकूण 1,330 दोहे (कुरल वेण्पा या विशिष्ट तमिळ छंदात)
133 अध्याय, प्रत्येक अध्यायात 10 दोहे
3 प्रमुख विभागांत विभागणी
सार्वत्रिक मानवी मूल्यांवर भर कोणत्याही एका धर्माशी संबंधित नाही
👍1
एक वर्षच काय,पुढचे शेकडो वर्षे सुद्धा MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ दिली जाणार नाही. मग कोणीही येऊ द्या आणि कितीही ताकद लावू द्या…

हम है मैदान में...!