Forwarded from Tait_basic2building
📌💥व्ही.राधा उच्चस्तरीय समिती (शासकीय भरती परीक्षा सुधारणा),
महाराष्ट्र राज्य.
आज पुणे विद्यापीठ येथे येणार आहे तरी तुमच्या मागणीसाठी तुम्ही लक्षणीय संख्येने उपस्थित राहावे.
दिनांक : 12 सप्टेंबर 2026 ( आज )
वेळ : सकाळी 10.30 वाजता
स्थळ : जिओलॉजी डिपार्टमेंट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
@basic2building

🔸प्रवेशपत्र | Admit Card
▪️TRTI | BARTI | SARTHI | AMRUT | ARTI
▪️सामायिक चाळणी परीक्षा प्रवेशपत्र (Admit Card) आपल्या Login ID/Account मध्ये येण्यास सुरवात झालेली आहे; विविध संस्थेचे Admit Card डाउनलोड करण्यासाठी लिंक 👇👇
🖇 ARTI 👇👇
https://articet2026.cbtexam.in/
🖇 BARTI 👇👇
https://baricet2026.cbtexam.in/
🖇 TRTI 👇👇
https://trticet2026.cbtexam.in/
🖇 SARTHI 👇👇
https://sarthicet2026.cbtexam.in/
🖇 AMRUT 👇👇
https://amrutcet2026.cbtexam.in/

‘सेवा माझे योगदान’ या भावनेतून स्वच्छ, सुंदर आणि सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या #सेवासंकल्पअभियान२०२६ मध्ये आपणही सहभागी व्हा !
● नवी मुंबई महानगरपालिका.
● सेवा पदभरती 2025-2026.
( 30 वर्गाचा स्कोअर-कार्ड)
लिंक:-
https://www.nmmc.gov.in/additional-content/Jobs
● सेवा पदभरती 2025-2026.
( 30 वर्गाचा स्कोअर-कार्ड)
लिंक:-
https://www.nmmc.gov.in/additional-content/Jobs
❤2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना तमीळ साहित्यकृती 'तिरुक्कुरल'च्या रशियन भाषेतील अनुवादाची प्रत भेट दिली.
या पुस्तकाबद्दल माहिती #IMP
◾लेखक - संत-कवी तिरुवल्लुवर
◾भाषा - तमिळ
◾️अंदाजे 2,000 ते 2,500 वर्षे जुना ग्रंथ
◾साहित्यप्रकार - नीतिशास्त्रीय व सुभाषितात्मक काव्यसंग्रह
◾यामध्ये एकूण 1,330 दोहे (कुरल वेण्पा या विशिष्ट तमिळ छंदात)
◾133 अध्याय, प्रत्येक अध्यायात 10 दोहे
◾3 प्रमुख विभागांत विभागणी
◾सार्वत्रिक मानवी मूल्यांवर भर कोणत्याही एका धर्माशी संबंधित नाही