🛑 आजच्या बैठकीमध्ये पोलीस भरती बाबत खालील महत्त्वाचे मुद्दे यावर सविस्तर चर्चा झाली :-
✅ दरवर्षी भरती जाहीर करणे
✅ अगोदर लेखी परीक्षा घेऊन त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याच्या पर्यायाची चाचणी करणे.
✅ वयोमर्यादा वाढ करणे.
✅ होमगार्ड वयोवाढ तसेच अग्निवीर भरतीशी सुसूत्रीकरण याबाबत सविस्तर चर्चा.
✅ दरवर्षी भरती जाहीर करणे
✅ अगोदर लेखी परीक्षा घेऊन त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याच्या पर्यायाची चाचणी करणे.
✅ वयोमर्यादा वाढ करणे.
✅ होमगार्ड वयोवाढ तसेच अग्निवीर भरतीशी सुसूत्रीकरण याबाबत सविस्तर चर्चा.
❤2
कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला शब्द कोणता ?
Anonymous Quiz
14%
१) काजू
15%
२) जाहीरात
33%
३) इनाम
39%
४) उडीद
शुक्ल' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
44%
१) धवल
30%
२) कृष्ण
19%
३) निःशुल्क
7%
४) अशुभ
डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशी वरूनी'. हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे.
Anonymous Quiz
35%
१) चेतनगुणोक्ती
21%
२) विरोधाभास
32%
३) अतिशयोक्ती
12%
४) दृष्टांत
❤1
जगी सर्वसुखी असा कोण आहे?' या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा.
Anonymous Quiz
27%
१) जगी सर्वसुखी असा कोण आहे.
18%
२) जगी सर्वसुखी कुणीतरी असेलच
50%
३) जगी सर्वसुखी असा कोणीही नाही.
5%
४) यापैकी नाही
श्रीमंत माणसांना गर्व असतो.' या वाक्यात 'श्रीमंत'
हे आहे.
हे आहे.
Anonymous Quiz
12%
१) नाम
14%
२) सर्वनाम
54%
३) विशेषण
20%
४) सामान्य नाम
पाडव्यानिमित्त आज आम्ही...... खाल्ले.
Anonymous Quiz
4%
१) गोडबिड
9%
२) गोडसर
79%
३) गोडधोड
8%
४) गोडगुळमाट
गेले चार दिवस पावसाने जोरदार .... दिला.
Anonymous Quiz
48%
१) तडाखा
28%
२) दणका
6%
३) कडाका
18%
४) यापैकी सर्व
पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही?
Anonymous Quiz
17%
१) पगार
14%
२) सरकार
35%
३) अडकित्ता
34%
४) अतिथी
😁1
#Updated Current
👉 1997 सारखे आर्थिक संकट पुन्हा येणार ?
👉 AI क्षेत्रातील अतिगुंतवणूक
👉 AI बबल फुटण्याचा धोका
👉 तैवान–दक्षिण कोरिया : सेमीकंडक्टरवर मोठे अवलंबित्व
👉 AI मागणी कमी झाल्यास आशियाई निर्यातीवर परिणाम
👉 भारताच्या IT/Technology क्षेत्रावर दबाव
👉 परदेशी गुंतवणूक कमी होण्याची शक्यता
👉 भारतीय शेअर बाजारावर परिणाम होऊ शकतो
👉 Startup क्षेत्रातील गुंतवणुकीवर परिणाम
👉 1997 पेक्षा भारताची आर्थिक स्थिती आज तुलनेने मजबूत
@basic2building