basic2building
14.7K subscribers
1.15K photos
18 videos
253 files
1.41K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
2
'खेळ' या नामाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते .
Anonymous Quiz
8%
अ) खेळे
12%
ब) खेळी
21%
क) खेळू
60%
ड) खेळा
देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Anonymous Quiz
22%
अ) द्वितीया
17%
ब) पंचमी
26%
क) षष्ठी
36%
ड.) चतुर्थी
अकलेचा खंदक या वाक्प्रचाराचा अर्थ.
Anonymous Quiz
7%
जबाबदारी टाळणे
6%
लठ्ठ होणे
81%
मूर्ख मनुष्य
6%
शेवट करणे
1
घोड्याने राजा पाडले. अधोरेखित शब्दाचे विभक्ती ओळखा
Anonymous Quiz
55%
तृतीया
13%
षष्ठी
23%
चतुर्थी
9%
पंचमी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
हातावर तुरी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता.
Anonymous Quiz
7%
लाच देणे
5%
चिरीमिरी देणे
84%
फसवून जाणे
4%
खूप मार देणे
रक्ताचे पाणी करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ.
Anonymous Quiz
3%
रक्त पातळ होणे
2%
रक्तदान करणे
93%
जास्त मेहनत करणे
2%
आजारी पडणे
शब्द लावणे या वाक्प्रचाराचा सुयोग्य अर्थ कोणता.
Anonymous Quiz
51%
दोष देणे
29%
शब्दांची रचना करणे
6%
लेखन करणे
14%
बोलणे
1
*रिक्त पदे*

वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक :- 1
आदिवासी विकास निरीक्षक :- 17
1
*भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद*
👎1
पोलीस भरती 2026-27 बाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली...💥

लवकरच तयार राहा वाघांनो...🔥🔥
🎯 पोलीस भरती 2026-27 बाबत ...🔥
2
🛑 आजच्या बैठकीमध्ये पोलीस भरती बाबत खालील महत्त्वाचे मुद्दे यावर सविस्तर चर्चा झाली :-

दरवर्षी भरती जाहीर करणे

अगोदर लेखी परीक्षा घेऊन त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याच्या पर्यायाची चाचणी करणे.

वयोमर्यादा वाढ करणे.

होमगार्ड वयोवाढ तसेच अग्निवीर भरतीशी सुसूत्रीकरण याबाबत सविस्तर चर्चा.
2
📚📚Coming soon 📚 📚
👍1🥰1
खालीलपैकी देशी शब्द कोणता ?
Anonymous Quiz
63%
१) ढेकूण
10%
२) कलश
21%
३) गाव
6%
४) अग्नी
कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला शब्द कोणता ?
Anonymous Quiz
14%
१) काजू
14%
२) जाहीरात
33%
३) इनाम
39%
४) उडीद