basic2building
14.7K subscribers
1.15K photos
18 videos
253 files
1.41K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
आपल्या भविष्यासाठी🤝🫵🏻.

यायलाच लागतय🙌🙏🏽.
1
31 मार्च, 2026 अखेरची गट - ब (अराजपत्रित), गट - क आणि गट - ड संवर्गाची मंजूर, भरलेली व रिक्त पदांच_6789d5ca.pdf
📚Coming soon 📚
1
भारताचे बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पहिल्यांदाच चायना मास्टर्स सुपर 750 स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. [प्रतिस्पर्धी : चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यू]

➤ Join 👉 :- @basic2building
#MPSC च्या उत्पादन शुल्क (विभागीय) परीक्षेत मार्किंग पॅटर्न लीक करण्यात दुसरं-तिसरं कुणी नाही तर चक्क आयोगाचाच सह सचिव दर्जाचा अधिकारी दोषी असल्याची माहिती समोर आली आहे. हे शॉकिंग आहे. इकडं विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास करायचा आणि तिकडं आयोगाने पेपर विकायचे, हे बिलकूल खपवून घेतलं जाणार नाही.

म्हणूनच आजचा हा आक्रोश मोर्चा आहे.
#MPSC च्या शुद्धीकारणाशिवाय हा लढा थांबणार नाही..!

#विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा #पेपरफुटी
मराठी प्रश्न
पंचानन या शब्दाचा सध्या प्रचलित असणारा अर्थ
Anonymous Quiz
21%
अस्वल
47%
सिंह
14%
वाघ
18%
हरिण
समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
18%
वानर कपी
19%
सिंह केसरी
18%
राजा नृप
44%
सोने अर्णव
माळी या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.
Anonymous Quiz
7%
माळ्याच्या
65%
माळ्या
6%
माळ्याकरिता
21%
माळ्याला
तुरग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
Anonymous Quiz
14%
हत्ती
58%
घोडा
18%
ससा
10%
यापैकी नाही
MPSC पेपरफुटीसंदर्भात MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मागण्या
1
🟣 विद्यार्थ्यांची एकजूट.. 🔥🔥🔥
🔥2
📚📚Coming soon 📚📚
1🫡1
छत्रपती संभाजीनगर