......येथील तुंगारली सरोवर प्रसिद्ध आहे.
Anonymous Quiz
15%
खंडाळा
34%
महाबळेश्वर
33%
लोणावळा
19%
वरीलपैकी नाही
लावाच्या उद्रेकाच्या वेळी चे वायू बाहेर पडतात त्या ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात अशा पोकळ यांनी युक्त खडकास काय म्हणतात.
Anonymous Quiz
19%
भिंती खडक
18%
कुहरी
29%
शीलापट्ट
34%
बाथॉलिक
कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.
Anonymous Quiz
11%
महानदी त्रिभुज प्रदेश
18%
गोदावरी त्रिभुज प्रदेश
12%
कृष्णा त्रिभुज प्रदेश
59%
गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश
📢 महत्त्वाचे आवाहन!
उद्या MPSC मधील गैरप्रकारांविरोधात आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
ही लढाई केवळ एका विद्यार्थ्याची नसून आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेतील पारदर्शकतेसाठी आहे. ✊
या मोर्चामध्ये अमित सर आणि आपली संपूर्ण The Infinity Team विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहणार आहे. 💪
म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने वेळ काढून आवर्जून सहभागी व्हावे आणि आपला आवाज बुलंद करावा.
एकजूट होऊया…
पारदर्शक MPSC साठी लढूया! ✊
#MPSC #पारदर्शकता #विद्यार्थीएकजूट